लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिले : अजित पवार - Marathi News | Ajinkya Rahane has shown that we do not want to be exhausted because we have lost: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिले : अजित पवार

अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिका जिंकली. या मालिकेत भारतीय संघानं केलेल्या कामगिरीचं सगळीकडे कौतुक होत आहे. ...

रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आरपीआयच्या महिला आक्रमक - Marathi News | Rupali Chakankar will not be allowed to roam in Maharashtra; RPI's female aggressors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आरपीआयच्या महिला आक्रमक

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने धायरी येथील चाकणकर यांच्या घराभोवती निदर्शने... ...

Fact Check : खासगीकरणामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये? जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Platform ticket at Pune railway station due to privatization Rs 50? Learn the viral truth about lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fact Check : खासगीकरणामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये? जाणून घ्या व्हायरल सत्य

देशभरातील रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणावरून मोठा वाद सुरू आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही, असं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. ...

देशात शाळेतील पहिले वेब रेडिओ केंद्र 'सुबोधवाणी'चा प्रारंभ - Marathi News | Launch of 'Subodhwani', the first school web radio station in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात शाळेतील पहिले वेब रेडिओ केंद्र 'सुबोधवाणी'चा प्रारंभ

सुबोध वाणी रेडिओ केंद्रामुळे विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्तेची दालने खुली होतील. ...

विमानतळाविरोधात गावे एकवटली;शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ   - Marathi News | Villages rallied against the airport; farmers aggressive, vow not to give land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळाविरोधात गावे एकवटली;शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ  

नायगाव, पांडेश्वरमध्ये आज होणार बैठक, हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.  ...

पुण्यातील गोडसे कुटुंब घेणार जैन धर्माची दीक्षा; लाखो रुपयांची नोकरी सोडून अध्यात्माकडे वाटचाल - Marathi News | Initiation of Jainism by Godse family in Pune; Leaving a job worth lakhs of rupees and moving towards spirituality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गोडसे कुटुंब घेणार जैन धर्माची दीक्षा; लाखो रुपयांची नोकरी सोडून अध्यात्माकडे वाटचाल

जर्मन डेनर्फास कंपनीतील लाखो रुपयांची नोकरी सोडून पुण्यातील मनीष गोडसे आणि त्यांच्यासोबत पत्नी सपना गोडसे व भाविक आणि मानसी यांनी जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे ...

अभिमानास्पद! अमेरिकेच्या निवडणुकीत पुण्याच्या वैदेहीची चित्रे;‘थिंक वुमन’ मोहिमेचे प्रतीक   - Marathi News | Proud! Pictures of Vaidehi from Pune in US elections; symbol of 'Think Woman' campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिमानास्पद! अमेरिकेच्या निवडणुकीत पुण्याच्या वैदेहीची चित्रे;‘थिंक वुमन’ मोहिमेचे प्रतीक  

या चित्रकार युवती आहे वैदही रेड्डी. अमेरिकेतील मेरिलॅन्ड राज्यात ‘थिंक वूमन’ या संस्थेने पुण्यातील वैदेहीच्या चित्रकृतीला मोहिमेत मानाचे स्थान दिले. ...

बाळासाहेबांनी मीनाताईंना तरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचून दाखवतात तेव्हा... - Marathi News | when Ajit Pawar reads the letter written by balasaheb thackeray to Meenatai from yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाळासाहेबांनी मीनाताईंना तरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचून दाखवतात तेव्हा...

राज्यातील ऐतिहासिक कारागृहांची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळावी यासाठी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आजपासून "तुरुंग पर्यटनाला" सुरूवात करण्यात आली. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण - Marathi News | Flag hoisting by hands of Chief Minister Uddhav Thackeray at Varsha Niwas, while by hands of Deputy CM at Police Ground in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण

यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. ...