लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडेपाच कोटींना गंडा; माजी नगरसेवक उदय जोशीवर गुन्हा दाखल - Marathi News | 5.5 Crores cheated by luring investment; A case has been registered against former corporator Uday Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडेपाच कोटींना गंडा; माजी नगरसेवक उदय जोशीवर गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय जोशी हे सदाशिव पेठेतून भाजपचे नगरसेवक होते. ...

रणवाद्यांवर ‘ती’ची हुकूमत! ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये - Marathi News | The rule of 'she' on weapons! No one should underestimate her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रणवाद्यांवर ‘ती’ची हुकूमत! ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये

रणवाद्यांवर आता ‘ती’ हुकूमत गाजवतेय. ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये, हाच संदेश यातून मिळतोय. ...

गुंडांनी शस्त्र बाळगले, पोलिसांनी घरातून उचलले; गणेशोत्सवात गुंडा विरोधी पथकाची विशेष मोहीम - Marathi News | Gangsters armed, police picked up from home; Special campaign of Anti-Gundam Squad in Ganeshotsav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंडांनी शस्त्र बाळगले, पोलिसांनी घरातून उचलले; गणेशोत्सवात गुंडा विरोधी पथकाची विशेष मोहीम

गुंडा विरोधी पथकाचा गुन्हेगारांनी घेतला धसका ... ...

पदर ओढून विनयभंग, माजी मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल; अभिजित शिवरकरची धमकी - Marathi News | Ex-minister's son booked for molestation; Abhijit Shivkar's threat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पदर ओढून विनयभंग, माजी मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल; अभिजित शिवरकरची धमकी

पुन्हा दिसले तर तुमच्यासह भावकीचे मुडदे पाडू... ...

"गर्भपात कर नाही तर व्हिडिओ व्हायरल करतो..." तरुणाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | "Don't do abortion but make the video go viral..." A case has been filed against the young man | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"गर्भपात कर नाही तर व्हिडिओ व्हायरल करतो..." तरुणाविरोधात गुन्हा दाखल

त्यानुसार पोलिसांनी संशयित आकाश शंकर जगदाळे (३२, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.... ...

जन्मठेपेच्या कैद्याने येरवडा कारागृह प्रशासनालाच घातला २७ लाखांचा गंडा - Marathi News | A life sentence prisoner has cheated the Yerwada Jail administration of 27 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्मठेपेच्या कैद्याने येरवडा कारागृह प्रशासनालाच घातला २७ लाखांचा गंडा

याप्रकरणी सचिन रघुनाथ फुलसुंदर (रा. येरवडा कारागृह, मूळचा मोकास बाग, जुन्नर) याच्याविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.... ...

पोलिस असल्याचे सांगून फॉरेनरचे ११०० डॉलर्स लुटले, पुण्यातील घटना - Marathi News | Foreigner robbed of 1100 dollars by claiming to be police, incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस असल्याचे सांगून फॉरेनरचे ११०० डॉलर्स लुटले, पुण्यातील घटना

पुणे : पुण्यात कामानिमित्त आलेल्या एका नागरिकाला पोलिस असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ... ...

आर्थिक अडचणीमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Youth commits suicide by hanging due to financial difficulties, case filed against parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक अडचणीमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल

रुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी मुलाचे आईवडील, भावावर गुन्हा दाखल केला आहे.... ...

माेफत उपचारामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढली, ६ हजार अतिरिक्त रुग्णांनी घेतले उपचार - Marathi News | Due to the free treatment, the number of patients in the district hospital increased, 6 thousand additional patients received treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेफत उपचारामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढली, ६ हजार अतिरिक्त रुग्णांनी घेतले उपचार

जिल्हा रुग्णालयात ६ हजार अतिरिक्त रुग्णांनी घेतले उपचार ...