लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरीतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी: दापोडीत पाणी पुरवठा बंद राहणार!  - Marathi News | Important news for citizens of Pimpri Water supply will be stopped in Dapodi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी: दापोडीत पाणी पुरवठा बंद राहणार! 

नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  ...

Pune Porsche Car Accident: आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार, मात्र.. - Marathi News | pune porsche car accident mla sunil tingre is many questions from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार, मात्र..

कल्याणीनगरमध्ये अपघात झाला हे तुम्हाला कोणी कळवले? अपघात झाल्यानंतर तुमचा घटनाक्रम काय होता? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केल्याचे समोर ...

धक्कादायक! मोबाइल गेमचा नाद; मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन - Marathi News | habbit a mobile game the boy ended his life by jumping from the 14th floor in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! मोबाइल गेमचा नाद; मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

नववीमध्ये शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला मुलगा अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो एका मोबाइल गेमच्या नादाला लागला ...

महायुतीत वादाची ठिणगी?; मावळमध्ये भाजपची नवी चाल, आमदार सुनील शेळके यांची होणार कोंडी! - Marathi News | A Spark of Controversy in the Grand Alliance BJPs new move in Maval set back for MLA Sunil Shelke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीत वादाची ठिणगी?; मावळमध्ये भाजपची नवी चाल, आमदार सुनील शेळके यांची होणार कोंडी!

मावळ मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला जाणार आहे. ...

Ashadhi Wari: आषाढी वारीत ‘लालपरी’ने कमावले तब्बल १ काेटी; प्रवाशांमध्ये दीडपटीने वाढ - Marathi News | st bus earned as much as 1 crore in Ashadhi wari increase in passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आषाढी वारीत ‘लालपरी’ने कमावले तब्बल १ काेटी; प्रवाशांमध्ये दीडपटीने वाढ

एसटीच्या पुणे विभागातील १४ आगारांतून ३०७ जादा बस धावल्या असून २७ हजार भाविकांनी केला प्रवास ...

"शरद पवारांनी हातभार लावू नये, मतांसाठी मनं कलुषित करणं..."; राज ठाकरेंचा निशाणा - Marathi News | MNS President Raj Thackeray target on Sharad Pawar statement over Manipur will be in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांनी हातभार लावू नये, मतांसाठी मनं कलुषित करणं..."; राज ठाकरेंचा निशाणा

राज्यातील आरक्षण वादावरून राज ठाकरेंनी भाष्य करत शरद पवारांवरही निशाणा साधला.  ...

Raj Thackeray: जातीपातींमध्ये विष कालवून मत मिळवली जातायेत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही - राज ठाकरे - Marathi News | It is not good for Maharashtra to win votes by castes Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: जातीपातींमध्ये विष कालवून मत मिळवली जातायेत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही - राज ठाकरे

महाराष्ट्रात खालपासून वरपर्यंत कोणालाही आता कायद्याची भीती राहिली नाही ...

कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना - Marathi News | Head on collision between car and schoolbus Two students injured along with driver incident at Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना

स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी असून त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले तर बाकी विद्यार्थ्यांना सुखरूप बसमधून बाहेर काढण्यात आले. ...

एकतर्फी प्रेमातून युवतीची गळा चिरून हत्या; नराधमाला पोलिसांनी १२ तासात पकडला - Marathi News | Girl throat slit for one sided love The murderer was caught by the police within 12 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतर्फी प्रेमातून युवतीची गळा चिरून हत्या; नराधमाला पोलिसांनी १२ तासात पकडला

लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून तरूणाने तरुणीचा जीव घेतला ...