लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: जन्मजात चार मूत्रपिंडे; बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी, संसर्गाचा धोकाही टळला - Marathi News | Four kidneys at birth Surgery on baby successful risk of infection also avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: जन्मजात चार मूत्रपिंडे; बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी, संसर्गाचा धोकाही टळला

मुलगी जन्माला आल्यानंतर मूत्रपिंडाचे विकार सुरू झाले होते. तपासणी केल्यावर लक्षात आले की जन्मजातच बाळाला दोनऐवजी चार मूत्रपिंडे आहेत ...

Shirur Fire: चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक - Marathi News | Electric pole collapses after being hit by a four-wheeler; Plastic company burns down due to short circuit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक

अखेर साडेतीन तासांच्या प्रयत्नंतर आग आटोक्यात आली, परंतु तो पर्यंत कंपनीतील कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते ...

छावा चित्रपटाची तिकिटे मिळेनात, थिएटरनी २४ तास शो लावले...; १२.५० अन् ०५.५० AM... कुठे? - Marathi News | Chhaava Cinema Box Office: Tickets for the movie Chhava are not available, theaters put on shows for 24 hours...; Open even after midnight and early morning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छावा चित्रपटाची तिकिटे मिळेनात, थिएटरनी २४ तास शो लावले...; १२.५० अन् ०५.५० AM... कुठे?

Chhaava Cinema News: थिएटरनी वेगवेगळ्या वेळेचे नेहमीप्रमाणे शो ठेवले आहेत. असे असले तरीही थिएटरची तिकीटे भराभर संपत आहेत. ...

"प्रसिद्धीच्या मागे पळू नका, काम करत राहा"; लोकप्रिय अभिनेते बोमन इराणी यांचा मोलाचा सल्ला - Marathi News | Veteran Actor Boman Irani advices youth that do not chase fame focus on work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रसिद्धीच्या मागे पळू नका, काम करत राहा"; लोकप्रिय अभिनेते बोमन इराणी यांचा मोलाचा सल्ला

Boman Irani : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान ...

सुरेश धस - धनंजय मुंडे यांच्यातील भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची मौनाची भूमिका - Marathi News | Chandrashekhar Bawankule silent role on Dhas-Munde meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरेश धस - धनंजय मुंडे यांच्यातील भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची मौनाची भूमिका

मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतील, असेही त्यांनी सांगितले. ...

"तुम्ही वेडे आहात, त्याच्या शहरात २१ दिवस..."; क्षीरसागरांबाबत प्रश्न विचारताच अजितदादा संतापले - Marathi News | Ajit Pawar was seen getting very angry with the media asked questions about Sandeep Kshirsagar meet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही वेडे आहात, त्याच्या शहरात २१ दिवस..."; क्षीरसागरांबाबत प्रश्न विचारताच अजितदादा संतापले

संदीप क्षीरसागर यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ...

"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; खासदार सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात - Marathi News | The government does not see the tears of Deshmukh's daughter: MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात

बारावीची परीक्षा सोडून न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत, असे त्या म्हणाल्या ...

जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया; शिवाजीनगर, सदाशिव पेठ, दांडेकर पुलाचा पाणी पुरवठा विस्कळीत  - Marathi News | Water pipeline bursts, lakhs of liters of water wasted; Water supply disrupted in Shivajinagar, Sadashiv Peth, Dandekar bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया; पाणी पुरवठा विस्कळीत 

पुणे महापालिकेची दांडेकर पूल परिसरातून ७०० मिलिमीटरची जलवाहिनी गेली आहे. ...

केळकर संग्रहालयात उमटले सी. रामचंद्र यांचे सूर...! - Marathi News | C. Ramchandra's tunes resounded at Kelkar Museum! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळकर संग्रहालयात उमटले सी. रामचंद्र यांचे सूर...!

स्व. संगीतकार सी. रामचंद्र यांचा दुर्मिळ पियानो राजा दिनकर केळकर संग्रहालयात दाखल ...