शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिबवेवाडी परिसरात डोक्यात दगड घालून एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 13:53 IST

दोघांमध्ये किरकोळ वाद झाला असताना नशेच्या धुंदीत सुरक्षा रक्षकाने एकाच्या डोक्यात दगड घातला

बिबवेवाडी : बिबवेवाडी परिसरातील उप्पर डेपो जवळ एका युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या वेळी घडली आहे. बसवराज गजेंद्र वय (25 रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, गल्ली नंबर 4) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आतिश शिरसाट (25 रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) याला अटक करण्यात आली आहे. 

अप्पर डेपो जवळ नवीन बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीचा सुरक्षा रक्षक आतिश शिरसाट आणि त्याचा मित्र बसवराज गजेंद्र यांच्यात रात्री पार्टी झाली. आज धुलीवंदनच्या दिवशी सकाळी 8 च्या सुमारास त्या दोघांमध्ये काही वाद झाला, वादाचे रूपांतर भांडणात झाले व नशेच्या धुंदीत मित्राच्या डोक्यात सुरक्षा रक्षकाने दगड घालून खून केला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे बिबवेवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पाटणकर यांनी सांगितले. घटना स्थळी सहा. पोलीस निरीक्षक प्रवीण काळूखे व टीम अधिकचा तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBibvewadiबिबवेवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू