शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हर हर महादेव! श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:29 IST

जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा जय घोष करत सकाळी कोवळे ऊन दुपारी हलक्या श्रावण सरी व सायंकाळी दाट धुक्यामध्ये भाविकांनी घेतले दर्शन

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दुसर्‍या सोमवारी भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय  अशा जय घोष करत सकाळी कोवळे ऊन दुपारी हलक्या श्रावण सरी व सायंकाळी दाट धुक्यामध्ये दोन लाख भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. या वेळी शिवलिंगावर आकर्षक रंगीबेरंगी फुलांची व केळींच्या पानांची सजावट करण्यात आली.     सोमवार (दि.४) आज पहाटे साडेचार वाजता मंदीर उघडण्यात आले गाभारा मंदिर व परिसराची साफसफाई झाल्यानंतर पाच वाजेच्या दरम्यान शिवलिंगावरती दुग्ध व महाजलाभिषेक पुजा करण्यात आली. या नंतर शंखनाद करत महाआरती करण्यात आली. या वेळी श्री क्षेञ भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अॅड सुरेश कौदरे भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे उपस्थित होते. महाआरती झाल्यानंतर लगेचच मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुसरा श्रावणी सोमवार आल्याने भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याची पहावयास मिळाली. भाविकांचा शनिवारचा ओघ पाहता रविवारी पहाटे पासुनच प्रचंड गर्दी झाली ही गर्दी सायंकाळी दहा वाजेपर्यंत होती. शिवलिंगाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी देवस्थान कडुन आॅनलाईन दर्शन पास व मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन रांगेत उभे राहून दर्शनासाठी वेळ लागत असल्यामुळे जास्त मुखदर्शन घेऊनच परतत होते. यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बस स्थानक,मंदिराचा परिसर,गाभाऱ्यामध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते तर पायऱ्या व दर्शन बारी या ठिकाणी मंदिर सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरTempleमंदिरPoliceपोलिसSocialसामाजिक