शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या कारचा अपघात; पिरंगुटजवळ दुर्घटना, पायाला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:25 IST

वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव इलेक्ट्रिक कार थेट टेकडीवर आदळली, या अपघातात अभय छाजेड जखमी झाले

पुणे : काँग्रेसचे माजी  शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या कारला सोमवारी रात्री  पिरंगुट परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभय छाजेड हे पिरंगुट येथील त्यांच्या आर्किटेक्चर कॉलेजमधून पुण्याकडे परतत होते. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिरंगुट घाटात झालेल्या अपघातात अभय छाजेड जखमी झाले. घाटात भरधाव इलेक्ट्रिक कार थेट टेकडीवर आदळली. त्यांना रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर छाजेड यांना तातडीने पूना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरू असून त्यांचा एमआरआय  स्कॅन करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते सर्वांशी संवाद साधत आहेत. या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Congress City President Abhay Chhajed's Car Accident Near Pirangut; Injured

Web Summary : Abhay Chhajed, ex-Congress city president, was injured in a car accident near Pirangut. He was returning from his architecture college when the car crashed. He is currently receiving treatment at Pune's Poona Hospital; his condition is stable.
टॅग्स :PuneपुणेpirangutपिरंगुटAccidentअपघातAbhay Chajedअभय छाजेडcarकारHospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर