शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुळा नदी वाचवण्यासाठी बाणेरमध्ये चिपको मोर्चा; अभिनेते सयाजी शिंदे व सोनम वांगचुंग यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:16 IST

नदी सुधार प्रकल्प हटाव और नदीया बचाव साठी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील हजारोंच्या संख्येने संवेदनशील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले

पुणे - बाणेर येथील मुळा राम नदी संगम येथे हजारोंच्या संख्येने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी एकत्र येत  रविवारी चिपको आंदोलन केले .केंद्र शासन ,राज्य शासन, पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या नदीपात्रातील कामाला विरोध करत झाडे वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये लडाखमधील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते सोनम वांगचुंग तसेच महाराष्ट्राच्या पर्यावरण चळवळीतील अभिनेते सयाजी शिंदे यांनी लाँग मार्च मध्ये सहभाग घेतला.

 नदी सुधार प्रकल्प हटाव और नदीया बचाव साठी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील हजारोंच्या संख्येने संवेदनशील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी वांगचुक यांनी नागरिकांच्या एकजुटीचे कौतुक केले. नद्या काँक्रीटमुक्त ठेवण्याच्या लढ्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले.अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुण्यातील नागरिकांच्या भावना सरकारपर्यंत पोचवण्यासाठी शब्द दिला. नदीकाठी असणारी देवराई, पाण्याचे झरे पाहिले तसेच झाडांना मिठी मारून चिपको आंदोलनात सहभाग घेतला झाडे वाचवण्याचा संदेश दिला. यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध पर्यावरण संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

आपण झाडांना वाचवतोय म्हणजे आपण हवेला वाचवतोय, श्वासांना वाचवतोय,नदीला वाचवतोय, पाण्याला वाचवतोय. श्वास व पाण्यापेक्षा आणखीन किमती काहीच नाही. सरकार सुद्धा नागरिकांच्या पसंती नुसार आपल्या धोरणांमध्ये बदल करेल अशी आशा आहे. - सोनम वांगचंग लडाख , पर्यावरण चळवळ कार्यकर्ते

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBanerबाणेरenvironmentपर्यावरणriverनदीpollutionप्रदूषणmula muthaमुळा मुठाwater pollutionजल प्रदूषणair pollutionवायू प्रदूषण