शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी दुर्घटना; लाईटचा गर्डर कोसळून १५ तरुण-तरुणी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:30 IST

गर्डर पडून जखमी झालेल्यांपैकी चौघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे

पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क मुंढवा रोडवर रॉयर फार्ममध्ये होळीच्या कार्यक्रमात लाईटचा गर्डर पडून १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहत होळी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी होळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. दरम्यान पुण्यात होळीच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, होळीनिमित्त कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवर रॉयर फार्ममध्ये एका भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एका खासगी कंपनीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी एक हजार पेक्षा जास्त तरुण तरुणींनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात अचानक लाइटचा गर्डर कोसळून दुर्घटना घडली आहे. गर्डर काही तरुणांच्या अंगावर पडल्यानं १५ ते १६ जण जखमी झाले आहेत. यात तरुण तरुणींचा समावेश आहे. गर्डर पडून जखमी झालेल्यांपैकी चौघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर येत आहे.  याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Holi event mishap: Light girder collapse injures 15 youths.

Web Summary : A light girder collapsed at a Holi event in Pune, injuring 15 youths. The incident occurred at a private event on Koregaon Park-Mundhwa Road. Injured individuals were hospitalized, with one reported to be in critical condition. Police are investigating.
टॅग्स :PuneपुणेHoliहोळी 2026AccidentअपघातPoliceपोलिसelectricityवीजsasoon hospitalससून हॉस्पिटलKoregaon Parkकोरेगाव पार्क