लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
गौरव, सौरभ लुथरा हाजीर हो...!; आज गोव्यात आणणार - Marathi News | gaurav and saurabh luthra brothers will be brought to Goa today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गौरव, सौरभ लुथरा हाजीर हो...!; आज गोव्यात आणणार

लुथरा बंधूंना ताब्यात घेतल्यानंतर गोव्यात आणण्यासाठी ट्रांन्झिस्ट रिमांड मिळविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना गोव्यात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

गुंडाराज, माफियाराज संपविण्याची गरज: आरोग्य मंत्री विश्वजीत राणे - Marathi News | goa zp election 2025 need to end gangster and mafia rule said bjp minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुंडाराज, माफियाराज संपविण्याची गरज: आरोग्य मंत्री विश्वजीत राणे

उसगाव व इतरत्र भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेवेळी आक्रमक विधाने ...

BJPतून ज्यांची हकालपट्टी त्यांनाच काँग्रेसचे तिकीट, प्रत्यक्षात B टीम कोण ते समजावे?; आपची टीका - Marathi News | goa zp election 2025 only those who were expelled from bjp will get tickets from congress now who is actually the b team aap criticism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :BJPतून ज्यांची हकालपट्टी त्यांनाच काँग्रेसचे तिकीट, प्रत्यक्षात B टीम कोण ते समजावे?; आपची टीका

भाजपने ज्या दहा पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती, त्यापैकी दोघाजणांना काँग्रेसने निवडणुकीसाठीची तिकीट दिले. ...

BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी - Marathi News | Tuljapur: Maha Vikas Aghadi Worker Rishi Magar and BJP Worker Pitu Gangane Political Clash, Video Goes Viral | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

Tuljapur Political Clash News: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये राजकीय वैमनस्यातून दोन गटात मोठा राडा झाला. ...

'झेडपी' : कुणाचे पारडे जड? - Marathi News | goa zp election 2025 whose face is heavier | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'झेडपी' : कुणाचे पारडे जड?

गोव्यातील दोन जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. ...

एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव? - Marathi News | Epstein sex scandal: Leaders around the world lose sleep! New files include big names including Trump, Clinton; Connections to India too? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?

Jeffrey Epstein Files Release 2025: जेफ्री एपस्टीन हा एक अमेरिकन फायनान्सर होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये तुरुंगात असतानाच त्याचा गूढ मृत्यू झाला. ...

शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Shinde Sena is Amit Shah 'test tube baby', not a natural birth; Sanjay Raut target BJP and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका

जेव्हा युतीच्या पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा त्याठिकाणी मुंबईतला मराठी माणूस ओसंडून वाहताना दिसेल असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...

१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा - Marathi News | On the 19th, extremely explosive information will be revealed, which will embarrass BJP leaders; claims Sanjay Raut, Target on Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा

मराठी माणूस पंतप्रधान होईल की नाही यावर मी भाष्य करू शकत नाही परंतु १९ तारखेला काहीतरी स्फोट होतोय हे नक्की. त्यामुळेच भाजपाच्या सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितले आहे. व्हिप निघाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...

ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम - Marathi News | SIR in Voters List West Bengal: As many as 45,000 voters were removed from Mamata Banerjee constituency; ruling TMC will launch a campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम

ज्याठिकाणी उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा येथील मूळ रहिवाशांची संख्या जास्त आहे. आता मसुदा यादी तयार झाल्यानंतर दावे प्रतिदावे, आक्षेप यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...