लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनंथम एम. यांना अवमान नोटीस - Marathi News | To Gondia CEO Muruganantham M. Contempt notice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनंथम एम. यांना अवमान नोटीस

हायकोर्टाचा दणका : बडतर्फी रद्द झालेल्या शिक्षिकेस सेवेत परत घेतले नाही ...

“तीन पक्षाची आघाडी करावी लागली, सांगलीचा तिढा सुटला नाही”; पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले - Marathi News | congress prithviraj chavan addressed rally in sangli for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तीन पक्षाची आघाडी करावी लागली, सांगलीचा तिढा सुटला नाही”; पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

Congress Prithviraj Chavan News: मोदींचा पराभव करून राज्यात मविआ व दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. ...

“आमचा पैलवान जड ठरतोय, म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said sangli election is not easy for bjp and criticize over vishal patil revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा पैलवान जड ठरतोय, म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”: संजय राऊत

Sanjay Raut News: चंद्रहार पाटील झपाट्याने पुढे जात आहेत. भाजपाला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही. त्यामुळेच लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवायचे कारस्थान रचले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले  - Marathi News | Vishal Patil action report will be sent to Delhi says Nana Patole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले 

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करणार ...

"अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र - Marathi News | Sanjay Singh letter to Narendra Modi and saxena tihar jail turned tourture house to Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र

Sanjay Singh letter to Narendra Modi : संजय सिंह यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिलं आहे. "अरविंद केजरीवाल यांच्यासाठी तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं आहे" असं पत्रात म्हटलं आहे. ...

“रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील”; नाथाभाऊंनी दिला आशिर्वाद - Marathi News | eknath khadse assured that bjp candidate raksha khadse will win with big margin in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील”; नाथाभाऊंनी दिला आशिर्वाद

Eknath Khadse News: या मतदारसंघात रक्षा खडसे यांनी उत्तम काम केले आहे, असे कौतुकोद्गार एकनाथ खडसे यांनी काढले. ...

जुने हिशेब चुकते करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त; सांगलीत छुप्या तर कोणाच्या थेट खेळ्या - Marathi News | The political equations have changed drastically in Sangli constituency this year | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुने हिशेब चुकते करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त; सांगलीत छुप्या तर कोणाच्या थेट खेळ्या

महाविकास आघाडीत बिघाडी ...

बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा - Marathi News | Strangers are seen roming in villages of Baramati, last two days...; Sunanda Pawar's serious claim on Sunetra Ajit pawar loksabha Election ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा

अजित पवारांना एकाचवेळी सर्व भाऊ, काका, पुतण्यांविरोधात लढावे लागत आहे. आधी शरद पवारांवरच आरोप करणारे अजित पवार आता इतर कुटुंबीयांवरही आक्रमकपणे आरोप करू लागले आहेत. ...

“शरद पवार गटाचा शपथनामा ही जनतेची फसवणूक”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over ncp sharad pawar group manifesto for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार गटाचा शपथनामा ही जनतेची फसवणूक”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule News: ‘शपथनामे’ जाहीर करुन काही होणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...