Lok Sabha Elections 2024 And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल जामीन मिळाल्यानंतर सातत्याने प्रचार करत आहेत. आज केजरीवाल निवडणूक प्रचारासाठी हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये पोहोचले, तिथे त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. ...
Akhilesh Yadav And BJP : भाजपाने गुगलच्या माध्यमातून प्रचारासाठी आपल्या जाहिराती दिल्या असून पक्षाने जवळपास 100 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्याचा दावा केला जात आहे. अखिलेश यादव यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...
Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Rahul Gandhi : नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश नक्कीच आम्हाला भरपूर आशीर्वाद देईल आणि कोणतीही कमी राहू देणार नाही. यावेळी यूपीमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नाही, असं म्हटलं आहे. ...
Vidhan Parishad Election Update: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. ...
Sanjay Raut Interview: उद्धव ठाकरेंनी जनादेश टाळला नसता आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले असते तर ना शिवसेना फुटली असती ना राष्ट्रवादी असा आरोप ठाकरेंवर केला जात आहे. ...
Loksabha Election - १ महिन्यापूर्वी भाजपासाठी सहज वाटणारी निवडणूक विरोधकांच्या आक्रमक प्रचारामुळे कठीण झाली आहे. त्यात भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असा अजेंडाच विरोधकांनी बनवण्यास सुरुवात केली आहे. ...
Fact Check: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत शंका उपस्थित करताना दिसत आहेत. ...
Loksabha Election - उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते, असा दावा सुनील तटकरेंनी केला. त्यावर उद्धव ठाकरे शब्दाला पक्के, त्यांनी मविआ सरकार प्रदीर्घ काळ चालवण्याचं ठरवलं होते असं संजय राऊतांनी सांगितले. ...
काल मुंबईत घडलेली घटना ही दुर्दैवी होती. एअर पोर्टकडे जाताना असे अनेक होर्डींग दिसतात, हे होर्डिंग समांतर हवे होते परंतु ते रस्त्यावर आहेत. - छगन भुजबळ ...