सगळे कारस्थान हाणून पाडायचे होते आणि जनतेने जो भाजप शिवसेनेला कौल दिला होता ते सरकार स्थापन करायचे होते, म्हणून बंडाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...
२५-३० वर्षे मुंबई पालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुंबईतला मराठी माणूस वसई-विरार पलीकडे का गेला याचे उत्तर द्यावे, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...