BJP Faggan Singh Kulaste : मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघाचे खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी पक्षाच्या अनुषंगाने, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगानेच कारभार चालतो, असेही सूचक वक्तव्य नाईक यांनी केले. यावेळी फडणवीसही व्यासपीठावर उपस्थित होते. ...
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी संसदीय अधिवेशनासंदर्भात बैठक झाली. गेल्या सरकारमध्ये ओम बिर्ला यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. परंतू यावेळी कोणाची वर्णी लागेल हे अद्याप एनडीएला ठरविता आलेले नाहीय. ...
CM Eknath Shinde News: ठाकरे गटापेक्षा आपला स्ट्राइक रेट चांगला असून, आता जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Ravindra waikar's EVM OTP Row: रविंद्र वायकर यांची माणसे पोलिस स्टेशनच्या बाहेर आमच्यावर लक्ष ठेऊन उभे आहेत. त्यामुळे आम्ही हा संपूर्ण विषय सुप्रिम कोर्टात मांडणार आहोत, असा इशाराही भरत शाह यांनी दिला. ...
Aaditya Thackeray EVM News: भाजपामध्ये काहीही ताळमेळ नाही. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची खात्री आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...