लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर - Marathi News | ncp ajit pawar group amol mitkari said bjp even if it crosses 500 seats the country cannot be declared hindu rashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर

Amol Mitkari Replied BJP: श्रीकृष्णाचा उपदेश टी. राजा विसरला असावा, असा टोला लगावत अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिले. ...

वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार - Marathi News | Election Commission will shortly hold a press conference on Ravindra waikar, EVM OTP mobile case mumbai maharashtra lok sabha election result politics shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

मतमोजणीत आधी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विजयी घोषित करण्यात आले होते. यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. आता या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ ...

EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ” - Marathi News | bjp rajeev chandrasekhar replied elon musk over statement on electronic voting machine evm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”

Elon Musk On EVM: EVM काढून टाकायला हवे, असे सांगत, याचा वापर करू नये, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. याचा संदर्भ आता भारतीय निवडणुकांशी जोडला जात असल्याची चर्चा आहे. ...

“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil said maratha samaj will watch what happens till 13 one month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे. कोण भेटी द्यायला येते आणि नाही, याकडे समाजाचे लक्ष आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction on rss chief mohan bhagwat and cm yogi adityanathe meet in uttar pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत

Sanjay Raut News: गेल्या १० वर्षांत मोदी आणि शाह यांनी देशाचे नुकसान केले, त्याला संघही तितकाच जबाबदार आहे. आता संघ काय करतो, याकडे आमचे लक्ष आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut claims that nda govt will collapse any time and narendra modi will not be more time as a prime minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

Sanjay Raut News: एनडीएचे सरकार टेकूवर असून, राहुल गांधी आणि आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका  - Marathi News | congress was enmity with goa criticism cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका 

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार ...

मंत्रिपदाने गोव्याच्या विकासाला गती: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक  - Marathi News | goa development accelerated by ministry said union minister shripad naik  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिपदाने गोव्याच्या विकासाला गती: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

दिल्लीत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात आगमन ...

भाजपकडूनच भाजपचा पराभव - Marathi News | bjp defeat by bjp itself in south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपकडूनच भाजपचा पराभव

या रागाचा एकत्रित परिणाम म्हणून यावेळी दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला. ...