लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालखी मार्गावरील अडथळे दूर करावेत;पुणे पोलिसांकडून पालखी संस्थान पदाधिकाऱ्यांसोबत संवाद - Marathi News | Obstacles on the palanquin route should be removed; Pune Police interacts with the officials of the palanquin institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावरील अडथळे दूर करावेत;पुणे पोलिसांकडून पालखी संस्थान पदाधिकाऱ्यांसोबत संवाद

पालखी सोहळ्याचे आगमन हाेण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. ...

संभाजी भिडेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, खर्च आम्ही करायला तयार आहोत - संभाजी ब्रिगेड - Marathi News | Put Sambhaji Bhide in a mental hospital we are ready to pay the expenses Sambhaji Brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी भिडेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, खर्च आम्ही करायला तयार आहोत - संभाजी ब्रिगेड

मराठा-बहुजन समाजातील पोरांची डोकी भडकवण्यासाठी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून पोरांच्या डोक्यामध्ये जातीवादी विष पेरतो ...

ऐकावे ते नवलच; निळ्या रेषेमध्ये चिखलीमध्ये बुलडोझर फिरविला - Marathi News | Pimpri Chinchwad It amazing to hear; a bulldozer was driven into the mud on the blue line | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऐकावे ते नवलच; निळ्या रेषेमध्ये चिखलीमध्ये बुलडोझर फिरविला

निळ्या पूररेषेच्या आत बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. सुधारित विकास आराखड्यात पूररेषांची आखणी जलसंपदा विभागाने तयार केलेल्या काटछेद नकाशानुसारच केला असल्याचा दावा आहे. ...

पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल - Marathi News | VIP treatment given to accused by police Is there any political interference in the case anil kaspate questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल

पोलीस आरोपींना व्हीआयपी वागणूक देत आहेत, यात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? हे सरकारने तपासावं, अनिल कस्पटे यांची मागणी ...

पाऊस आला अन् धर्माची रेषा मोडून गेला;हिंदु-मुस्लिम जोडप्यांचा विवाह सोहळा रंगला एकाच मंचावर - Marathi News | pune news hindu-Muslim couple wedding ceremony held on the same stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस आला अन् धर्माची रेषा मोडून गेला;हिंदु-मुस्लिम जोडप्यांचा विवाह सोहळा रंगला एकाच मंचावर

अचानक आलेल्या वादळी पावसामुळे घेतली मुस्लिम कुटुंबियांची मदत; दोन्ही धर्मियांच्या एकत्रित जेवणाच्या पंगतीही उठल्या  ...

रोजगार हमीच्या कुशल निधीला पाच वर्षांपासून ब्रेक, सामानाच्या पैशांसाठी दुकानदारांचा तगादा - Marathi News | Employment Guarantee Fund Skill Fund suspended for five years shopkeepers struggle for money for goods | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोजगार हमीच्या कुशल निधीला पाच वर्षांपासून ब्रेक, सामानाच्या पैशांसाठी दुकानदारांचा तगादा

तब्बल तीन कोटी थकले; लाभार्थी चिंतेत, भोर, बारामती, इंदापूसह सात तालुक्यांचा समावेश, केंद्र सरकारकडून निधी न आल्याने उद्भवली परिस्थिती, केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून २६६ प्रकारची केली जातात कामे   ...

करिष्मा आणि मयुरी दोघींच्या एकाच दिवशी तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या - रुपाली चाकणकर - Marathi News | Complaints of both Karishma and Mayuri were received by the Commission on the same day - Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करिष्मा आणि मयुरी दोघींच्या एकाच दिवशी तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या - रुपाली चाकणकर

नणंद - भावजय क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे पोलिसांनी त्यांना कौन्सिलिंग करून हा वाद मिटवावा, यासाठी प्रयत्न केले असून पोलिसांच्या माध्यमातून ही कौन्सिलिंग केली गेली ...

Pune Rain : शहरात मोडला १० वर्षांचा विक्रम, एनडीए परिसरात १०३ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Pune Rain A 10-year record was broken in the city, 103 mm of rainfall was recorded in the NDA area. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain : शहरात मोडला १० वर्षांचा विक्रम, एनडीए परिसरात १०३ मिमी पावसाची नोंद

- जिल्ह्यात तब्बल साडेचारपट पाऊस, पिकांना फटका ...

पाच हजार एकर आकारीपड शेतकऱ्यांच्या नावावर होणार - Marathi News | Five thousand acres of land will be in the name of farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच हजार एकर आकारीपड शेतकऱ्यांच्या नावावर होणार

अध्यादेशाशिवाय लाभ देता येत नसल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले होते. त्यामुळे अध्यादेश जारी करणे गरजेचे झाले होते. ...