नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Pimpri Chinchwad (Marathi News) मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी लोकलमधून लटकत प्रवास करीत असताना खाली पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ...
- थेट महाविद्यालयात साेमवारपासून करता येणार प्रवेश निश्चित; दुसरी फेरी नऊ जुलैला ...
ॲड. कौस्तुभ पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केला गंभीर आरोप; विद्यापीठाचे मात्र माैन ...
दोघांनीही आपापल्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला व त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला टीकेचे लक्ष्य केले. आमच्या एकत्र येण्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...
शिक्षणमंत्री दादा भुसे यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून रूपाली पाटील म्हणाल्या, असा निर्णय घेण्यापूर्वी, त्यासंबंधीचा सरकारी अध्यादेश काढण्यापूर्वी मंत्री भुसे यांनी किमान या विषयाशी संबंधित असलेल्यांबरोबर चर्चा करायला हवी होती. ...
आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात येत आहे. ...
- घरात प्रवेश करून चोराने ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. पुढील तपास सहायक पोलिस फौजदार खुटवड करत आहेत. ...
बचाव पक्ष दि. २ जुलैला बाजू मांडणार; त्यानंतर आरोपींविरोधात दोषारोप निश्चित होणार ...
न्यायालयाच्या आदेशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे बंधनकारक केले आहे. पुण्यात २६ लाख वाहनांना सुरक्षा नंबर पाटी बसवावी लागणार आहे. ...
मुंबईतील मोर्चा हा पक्षीय मोर्चा नसून मराठी भाषेवर प्रेम असणारे कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होऊ शकतात ...