लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात इमारत कोसळली - Marathi News | The building collapsed in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात इमारत कोसळली

मुंबई-बंगळुरू महामार्गालगत न:हे गावात पितांबर कॉम्प्लेक्स ही सहा मजली इमारत निकृष्ट बांधकामामुळे शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. ...

सांगलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Gangrape on minor girl in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

बांबवडे (ता. पलूस) येथील अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. ...

डेंग्यूसंदर्भात 1300 नागरिकांना नोटिसा - Marathi News | Notice to 1300 citizens regarding dengue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यूसंदर्भात 1300 नागरिकांना नोटिसा

डेंग्यूचा वाढता प्रसार पाहून महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोन अंतर्गत कीटक प्रतिबंधात्मक विभागामार्फत 43 हजार 35क् घरांची तपासणी करण्यात आली. ...

पीएमपी प्रवासी मित्रंचे 100 100 मिशन - Marathi News | PMP Overseas Friends 100 100 Mission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी प्रवासी मित्रंचे 100 100 मिशन

नागरिकांचा पीएमपी बस सेवेचा प्रवास सुरळीत तसेच सुरक्षित होण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात, यासाठी 1क्क् प्रवासी मित्र 1क्क् दिवस बसने प्रवास करणार आणि त्यांना रोज कोणत्या अडचणी आल्या, ...

प्रशासन धडा कधी घेणार.? - Marathi News | When will the administration chapter? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासन धडा कधी घेणार.?

शहरालगतच्या परिसरात बेकायदेशीर इमारती उभ्या राहण्याचे, त्या कोसळून दुर्घटना होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात झाले ...

जीव वाचविणा:यावरच काळाचा घाला - Marathi News | Save the Life: Only on the time of the time the Inspiration of the time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीव वाचविणा:यावरच काळाचा घाला

इमारतीमधील इतर रहिवाशांना बाहेर काढणा:या संदीप मोहितेला या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. ...

आजारी भावामुळे वाचले बहिणीचे प्राण - Marathi News | Sister's life is lost due to sick brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजारी भावामुळे वाचले बहिणीचे प्राण

आजारी भावाच्या देखभालीसाठी रात्री रुग्णालयात मुक्कामी गेलेल्या कोमल गुप्ता या दुर्घटनेत नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या आहेत. ...

राडारोडय़ातही शोधला जातोय संसार - Marathi News | Radar is also discovered in the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राडारोडय़ातही शोधला जातोय संसार

न:हे येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अवघ्या तासाभरातच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. ...

दरवाजा तोडून वाचविला पत्नी आणि मुलाचा जीव - Marathi News | The wife and child's creatures cut the door and saved it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरवाजा तोडून वाचविला पत्नी आणि मुलाचा जीव

घराच्या भिंतीला तडे गेल्याचे गुरुवारी दुपारी चार वाजताच निदर्शनास आले. मात्र, त्याचा एवढा मोठा परिणाम होईल, याची कल्पनाच नव्हती. ...