पुणे : व्याजाने घेतलेली रक्कम परत न केल्याच्या कारणावरुन दुकानदाराला जबर मारहाण करीत त्याच्या दुकानाची चावी आणि एटीएममधील पाच हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली. वारज्यातील जयदीप चौकात मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. ...
माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा (आय.टी.ई.एस.) क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्यांकन (रेडी रेकनर) व्यावसायिक दराऐवजी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय केला आहे. ...
स्वाइन फ्लूमुळे शहरात ११ जणांचे बळी गेले आहेत. तसेच सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे रुग्ण धास्तीपोटी डॉक्टरांकडे टॅमिफ्लू गोळ्यांची मागणी करीत आहेत. ...
महाराष्ट्रात नंदुरबार येथील प्रसिद्ध शनिमंदिराजवळ सोन्याचे कण आणि प्लॅटिनम असल्याचे संकेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) दिले आहेत. ...
‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर बोलायला लागले, तर एक पुस्तक होईल, असे सांगताच फय्याज यांना ‘कट्यार’मधील गाणं म्हणण्याचा रसिकांनी आग्रह केला ...