लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आप’चा विजय लोकशाहीसाठी पूरक - Marathi News | AAP's victory is a supplement to democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आप’चा विजय लोकशाहीसाठी पूरक

‘एकाच पक्षाची वर्षानुवर्षे सत्ता राहिली, तर विकास खुंटतो. बदलत्या राजकीय परिस्थितीतून प्रस्थापितांनी धडे घेऊन आपल्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल करायला हवेत. ...

शालेय साहित्य खरेदीचा पुन्हा गोंधळ - Marathi News | Clutter to buy school supplies again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय साहित्य खरेदीचा पुन्हा गोंधळ

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश मुदतीत देण्यासाठी, या खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्याचे अधिकार स्थायी समितीने नुकतेच महापालिका प्रशासनास दिले होते. ...

डेपोला आग लागल्याने पुन्हा कचराकोंडी - Marathi News | Replacing the defective dePola again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेपोला आग लागल्याने पुन्हा कचराकोंडी

उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

सीएमडीं’चा अस्थिर झुला - Marathi News | Unstable Swing of CMD | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएमडीं’चा अस्थिर झुला

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही. ...

पीएमपीचा नियमांनाच ‘रेड सिग्नल’ - Marathi News | 'Red Signal' to PMP rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचा नियमांनाच ‘रेड सिग्नल’

पीएमपीएमएल प्रशासन प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करीत असताना, दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र दिसत नाही. ...

तिच्या कर्तृत्वाला पोलीस महासंचालकांचा सन्मान - Marathi News | Honor the Director General of Police in her charge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिच्या कर्तृत्वाला पोलीस महासंचालकांचा सन्मान

लहानपणापासून उराशी बाळगलेलं नेमबाजीचं स्वप्न पोलीस दलामध्ये भरती झाल्यावरही तिने त्याच जिद्दीने जपलं. पोलीस दलातील धावपळीची नोकरी आणि संसार सांभाळून तिने स्वत:ला ‘चॅम्पियन’ बनवलं. ...

जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन - Marathi News | Greetings from various activities in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन

महात्मा जोतिबा फुले यांचे विचार जतन करणे ही काळाची गरज आहे, असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. ...

१५ वर्षांपासूनच्या लढ्याला आले यश - Marathi News | Success came in the last 15 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ वर्षांपासूनच्या लढ्याला आले यश

१२३ अपंग विशेष मुलांच्या शाळा व कर्मशाळांना राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले. ...

गारपिटीने शेतकरी कोलमडला - Marathi News | The hailstorm hit the farmer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गारपिटीने शेतकरी कोलमडला

जिल्ह्याला गारपिटीचा फटका बसणार हा हवामान खात्याचा अंदाज शनिवारी खरा ठरला. शनिवारी दुपारी शिरूर, दौंड, पुरंदर व इंदापूर तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली. ...