गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे ...
ज्येष्ठ सामाजिक व राजकीय विश्लेषक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत (वय ५९) यांचे शनिवारी पहाटे येथे निधन झाले. ...
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ...
कोणतीही शासकीय मदत न घेता येथील गिर्यारोहकांनी सलग दोन वर्षे स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याने भरलेली खदान मोकळी करून ‘रॉक क्लायम्बिंग’साठी खुली केली. ...
अभिनेत्री सनी लिओनचा बहुचर्चित ‘एक पहेली लीला’ चित्रपटाचे प्रमोशन नुकतेच झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गप्पाटप्पा कार्यक्रमात ‘लोकमत’च्या सहकाऱ्यांशी चित्रपटातील कलाकारांनी गप्पा मारल्या. ...