रोटरी क्लब आॅफ चिंचवड मोरया व पिंपरी-चिंचवड पर्यावरण समिती यांच्या वतीने रविवारी चिंचवडमधील चापेकर चौक ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. ...
वारजे : कोथरुड येथील कचरा डेपोला रविवारी सायंकाळी साडेसात वाजता आग लागली. अग्निशमक दलाच्या नऊ टँकरने आग विझविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...
पुणे : आमदार मेधा कुलकर्णी व शिवसेनेचे शहर संघटक शाम देशपांडे यांच्यात कोथरुड येथील लक्ष्मीनगर परिसरात जोरदार शाब्दीक चकमक दोन दिवसांपूर्वी झाली. लक्ष्मीनगर येथील दारु गुत्त्यावर महापालिकेने की पोलीसांनी कारवाई करायची यावरून हा वाद कार्यकर्त्यांसमोर ...
पुणे : वारजे येथील अतुलनगर परिसरातील एका इमारतीचे पेंटिंग करताना पडून एकाचा मृत्यू झाला. प्रमोद लक्ष्मण कांबळे (वय २०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इमारतीचे पेंटिंग करताना रविवारी सायंकाळी तो खाली पडला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असे ...
आम्ही दैवाचे दैवाचे, दास विठुरायाचे...: पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरीच्या ओढीनं ज्ञानोबा, माऊली...ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणत रविवारी पहाटे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने सासवडकडे प्रस्थान ठेवले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी ...
पुणे : शहरात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालखीतील वारकर्यांसाठी शहरातील विविध ठिकाणी आमदार अनंत गाडगीळ यांच्या हस्ते शनिवारी अन्नदान करण्यात आले. सोमवंशी क्षत्रिय समाज, साखळपीर मंडळ, वीर मारुती मंडळ, नारायणेश्वर मंदिर य ...