इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:38+5:302015-07-12T23:56:38+5:30
पुणे : वारजे येथील अतुलनगर परिसरातील एका इमारतीचे पेंटिंग करताना पडून एकाचा मृत्यू झाला. प्रमोद लक्ष्मण कांबळे (वय २०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इमारतीचे पेंटिंग करताना रविवारी सायंकाळी तो खाली पडला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वारजे पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू
प णे : वारजे येथील अतुलनगर परिसरातील एका इमारतीचे पेंटिंग करताना पडून एकाचा मृत्यू झाला. प्रमोद लक्ष्मण कांबळे (वय २०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इमारतीचे पेंटिंग करताना रविवारी सायंकाळी तो खाली पडला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वारजे पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ---------------------