पुणे : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला असून वार्षिक सरासरी ८५३ मिलीमीटर असताना ४२९ मिलीमीटर पाऊस आजवर झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ६८ टक्के पाऊस झाला होता. मावळ, भोर वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाची वाईट अवस्था आहे. पश्चिम ...
औंधकडून काळेवाडी फाट्याकडे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा आणि कुरिअर वाहतुकीचा विशालनगर (वाकड) येथून पुण्याकडे जाणारा टेम्पो यांची जगताप डेअरी चौकात धडक होऊन बुधवारी पहाटे ...
महापालिकेच्या वतीने किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक या दरम्यानच्या बीआरटी रस्त्याचे काम तीन भागांत होत असून, किवळे व निगडी दोन्ही बाजूंनी कामे होत असून, आजतागायत ...
पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार, केंद्र सरकार या सर्वांचे अनेक पुरस्कार मिळविलेल्या माण ग्रामपंचायतीची देशातील विकासाचे परिपूर्ण रोल मॉडेल म्हणून निवडण्यात आलेल्या ...
म्हाडा गृहप्रकल्पाच्या इमारत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोरवाडी पिंपरीत एकूण ८८३ सदनिका बांधण्यात येणार आहेत. पिंपरीगावात नवमहाराष्ट्र विद्यालयामागे २२ मजली टॉवर ...
बीआरटीतील खड्डे बुजविण्याच्या सुमारे चार कोटींच्या विषयासह पाच विषय स्थायी समितीत आयत्यावेळी मंजूर करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात ...
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या लाडकी लेक योजनेस पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत या योजनेसाठी तब्बल पाचशे पुणेकरांनी अर्ज केले असून, चारशे मुलींच्या नावे ...
पुणे : महाराष्ट्रभूषण विरोधी जनजागरण आंदोलनाविषयी राज ठाकरे यांनी आक्षेप घेत बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन केले आहे. मात्र, राज ठाकरे यांना पुरंदरे यांना जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचा केलेला ऐकेरी उल्लेख कसा काय चालतो ? असा सवाल शिवप्रेमी जनजागण समि ...
पुणे : शहरांमध्ये पायाभूत सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाकडून राबविण्यात येणा-या स्मार्ट सिटी योजनेत राज्यशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा एकत्रित समावेश केल्याने केंद्र शासनाचीही अडचण झाली आहे. या दोन्ही शहरांबाबत काय निर्णय घ्यायचा याब ...
पॅरिस : इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशनने (आयएएएफ) हेलसिंकी आणि ओसाका येथे २००५ व २००७मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतलेल्या २८ ॲथलिटना डोपिंगच्या संशयावरून तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केले आहे. आयएएएफने मंगळवारी सा ...