लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोळी झाडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | Gunfight and attempt to murder youth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोळी झाडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

नवीन गाळ्यांच्या बांधकामास अडथळा येणाऱ्या हॉटेलमध्ये कोणतेही बदल करायचे नाही ...

इंदापुरात तीन घरे फोडली - Marathi News | Indapur has three houses in it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापुरात तीन घरे फोडली

आज दुपारी बारा ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान शहराच्या हद्दवाढीतील भागात असणाऱ्या लोकवसाहतीत भरदिवसा तीन घरे फोडली. ...

‘आमचा गाव...’साठी प्रशासनच उदासीन - Marathi News | The administration is disappointed for 'our village ...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आमचा गाव...’साठी प्रशासनच उदासीन

त्येक गणनिहाय कार्यशाळांच्या नियोजनाबाबत प्रशासनाच उदासीन असल्याचे वाळुंज येथील कार्यशाळेच्या निमित्ताने निदर्शनास आले. ...

जिरायती भागात दडी - Marathi News | Lanyards in the Giriati area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिरायती भागात दडी

पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

शिरूर शहरावर पाणीसंकट; तीन दिवसांआड पाणी - Marathi News | Water conservation on the city of Shirur; Three days water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिरूर शहरावर पाणीसंकट; तीन दिवसांआड पाणी

शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी तळाला गेल्याने शिरूरकरांवर पाणीसंकट कोसळले आहे. ...

खरीप धोक्यात! - Marathi News | Kharip danger! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरीप धोक्यात!

या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. ...

मदत देण्याऐवजी झटकली जबाबदारी - Marathi News | Responsible responsibility instead of giving help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदत देण्याऐवजी झटकली जबाबदारी

सोमवारी रात्री पौड रस्त्यावरून जाणाऱ्या गीतांजली पालांडे या अपंग तरुणीच्या हातातील मोबाईल चोरट्याने हिसकावून पळवून नेला. ...

सहा विद्यार्थ्यांना पुरविल्या उत्तरपत्रिका - Marathi News | Answer books provided by six students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा विद्यार्थ्यांना पुरविल्या उत्तरपत्रिका

फर्ग्युसन महाविद्यालयातील शिपाई योगेश आनंद शिगवण याने बी़. एस्सी.च्या ६ विद्यार्थ्यांना एकूण १३ उत्तरपत्रिका घरी लिहिण्यासाठी दिल्याचे तपासात उघड झाले ...

शिवरायांची पालखी आज येणार पुण्यात - Marathi News | Shivaji's palanquin will come today in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांची पालखी आज येणार पुण्यात

रायगडावरून निघालेली शिवाजी महाराजांची पालखी दि. ३० रोजी पुण्यात येत आहे. ...