लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सव्वालाख रुपये किंमतीचे मोबाईलचे बनावट सुटे भाग जप्त - Marathi News | Savvakakh seized mobile accessories worth Rs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सव्वालाख रुपये किंमतीचे मोबाईलचे बनावट सुटे भाग जप्त

पिंपरी कॅम्प येथे सव्वालाख रुपये किमतीचे मोबाईलचे बनावट सुटे भाग पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी कॉपीराईटचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

देहूरोडला शहीद जवानांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to martyrs of Dehurod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देहूरोडला शहीद जवानांना श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावरील दहशतवाद्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा देहूरोड परिसरातील विविध भागांत निषेध करण्यात आला. ...

निकृष्ट कामाने खचला रस्ता - Marathi News | The road devastated by a poor job | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकृष्ट कामाने खचला रस्ता

नाणे मावळ येथील कांब्रे ते कोंडिवडे या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे हा रस्ता खचला आहे ...

महिला तक्रार निवारण समिती - Marathi News | Women Grievances Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला तक्रार निवारण समिती

गेली तीन वर्षे केवळ कागदावरच असलेली पीएमपीएमएलमधील महिला तक्रार निवारण समिती पुन्हा कार्यरत झाली ...

कॉँग्रेस आघाडीतर्फे शासनाचा निषेध - Marathi News | The government's protest by the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉँग्रेस आघाडीतर्फे शासनाचा निषेध

पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने निदर्शने करून निषेध नोंदविला ...

‘स्मार्ट सिटी’साठी तिसऱ्यांदा ठेंगा - Marathi News | Third place for 'smart city' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्मार्ट सिटी’साठी तिसऱ्यांदा ठेंगा

केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवडचा समावेश नाही. ...

तळेगाव-चाकण रस्ता धोकादायक - Marathi News | Talegaon-Chakan road dangerous | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तळेगाव-चाकण रस्ता धोकादायक

दुपारी एसटी व कंटेनर यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशांना जीव गमवावा लागला. ...

रस्तारुंदीकरणासाठी सहकार्य करावे : पवार - Marathi News | Pawar should help in road construction: Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्तारुंदीकरणासाठी सहकार्य करावे : पवार

ढेकळवाडी ते काटेवाडी रस्तारुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे ...

शिक्षणासाठी ४० मुले घेतली दत्तक - Marathi News | 40 children adopted for education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षणासाठी ४० मुले घेतली दत्तक

गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू अशी एकूण ४० मुले या शैक्षणिक वर्षातील शिक्षणासाठी दत्तक घेतली. ...