हिंजवडीत आयटी हब वसविण्यापूर्वीच राज्य शासनाने येथील रस्त्याचे नियोजन करणे गरजेचे होते, असे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी थेरगावयेथील डांगे चौकात केले. ...
मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेला मुंबई-सोलापूर बायपास रस्ता म्हणजेच कात्रज-कोंढवा रस्ता. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून पालिका प्रशासनाच्या दरबारी प्रलंबित पडला आहे. आतापर्यंत या रस्त्यावर अपघात होऊन ३२ निष्पापांनी आपले प्र ...
निविदा कालावधी संपण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने नवीन निविदा प्रक्रिया राबवायला हवी. किती वेळा मुदतवाढीचे प्रस्ताव आणता, यावरून प्रशासनाची बेफिकिरी दिसून येत आहे. कचराविषयक कामकाजांना मुदतवाढ देण्याच्या प्रश्नावरून स्थायी समितीने प्रशासनास धारेवर ध ...
राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील २३४ शाळांसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण १६८९ शाळांमध्ये ३४७८ फुटबॉलचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी मंगळवारी दि ...
वातावरणात दिवसागणिक होणारे बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही मध्येच पडणारे ऊन आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा, अवकाळी चालू असलेला पाऊस अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सरकारी र ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५व्या वर्धापनदिनी सामाजिक भान जपावे, मनोरंजनासह गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, रक्तदान शिबिर उपक्रम राबवा, अशा सूचना करण्यात आल्या. ...
लोणावळा शहरात मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून बसविलेल्या कचरा मशिनची अवस्था ‘ना कचरा पडेना ना चॉकलेट मिळेना’ अशी झाल्याने या मशिन धूळ खात पडल्या आहेत. ...
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील तलाठी गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असून कागदपत्रांसाठी शेतकºयांना पैसे खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी तलाठी शोधण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक दिवसांपासून सातबारा आॅनलाइन करण्याचे काम सुरू असल्यामुळे तलाठी आ ...
शिवाजी चौक व आयटीयन्ससाठी नव्याने तयार आलेला लक्ष्मी चौक म्हणजे अपघाताला हमखास निमंत्रण आहे. यात भर म्हणूनच की काय मेझा ९ कॉर्नर व फेज २ मधील विप्रो सर्कलदेखील यात मोठी भर टाकत आहेत. यामुळे हिंजवडीतील वाहतूक आता रामभरोसे आहे. ...
बारामती शहराला सलग चार दिवस जोरदार पावसाने झोडपले आहे. दिवसभराचा उकाडा, रखरखीत उन्हाचे चटके घेतल्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लावणे, हा दिनक्रम मागील चार दिवसांपासून बारामतीकर अनुभवत आहे. ...