देहूरोड : कॅन्टोन्मेंट शाळांमध्ये एकीकडे ई-लर्निंगसारखे विविध प्रयोग तसेच शाळांतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. शाळांमध्ये विविध संकल्पना राबवून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळांचा विकास आराखडा बनवून दोन वर्षे होत असताना दुसरीकड ...
अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे ...
सांगवी पोलीस चौकीच्या पीडब्लूडी कॉलनी, ममतानगर, आनंदनगर कॉर्नर व ढोरेनगर कॉर्नर परिसरातील महावितरणाच्या ट्रान्सफार्मवरती मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. सध्या पावसाळा सुरू असून, वरील सर्व ठिकाणे ही दाट नागरी वस्तीच्या परिसरात येत असल्यामुळे भविष्यात ...
पत्नीच्या नावे असलेली लातूर येथील पाच एकर शेती आणि काळेवाडी तापकीरनगर येथील दोन सदनिका आपल्या नावे कराव्यात, असा तगादा लावून एकाने पत्नी व सासू यांच्यावर चाकू हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काळेवाडी येथे घडली. रात्री उशिरा याप्रक ...
पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत चालू हंगामात १११ टक्के पाऊस झाला आहे; तसेच जिल्ह्यातील २५ पैैकी १९ धरणे भरल्याने पुणे शहरातील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ...
वाकड : वाकड गावठाणात घुसणारी स्थानिकांची वाहने आयटीकडे जाणाºया वाहनांकडे दुर्लक्ष करतात. एका वाहनचालकाच्या बेशिस्तपणामुळे वाहनांच्या रांगा लागतात. या चौकातून पुढे गेल्यास दहा वर्षांपूर्वी तब्बल पावणेसात कोटी खर्च करून उभारलेला उड्डाणपूल म्हणजे असून अ ...
स्मार्ट सिटी योजनेचे प्रमुख उद्दीष्ट नागरिकांचे जीवनमान उंचावणे, अडचणींच्या गोष्टी सोप्या करणे हे आहे. वेळेचे नियोजन, पैशांचे नियोजन, खर्च केलेल्या पैशांचा परिपूर्ण उपयोग, असे बरेच काही त्यात आहे. मागील वर्षात विशेष काम झाले नाही, याचे कारण रचनेतच फा ...
शेतीत काहीच राहिलं नाही, अशी ओरड करणा-या सा-यांसाठी जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या एका तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ एका एकरातून वर्षभरात त्याने साडेनऊ लाख रुपये कमावले आहेत. ...
मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे सेनेला जय महाराष्ट्र करत कमळ हातात घेत भाजपात जाणार, त्यांना भाजपातून ऑफर सुरु आहेत, विरोध संपविण्यासाठी भाजपाने अशी खेळी केली असून आगामी लोकसभा निवडणुक भाजपाच्या तिकिटावर ते लढणार ...