चार-पाच वर्षे दुष्काळाच्या आणि पाटबंधारे खात्याच्या अनास्थेच्या झळा सोसणाºया मदनवाडी तलाव १०० टक्के भरला गेल्याने येथील शेतक-यांनी आनंद साजरा केला. तर ‘लोकमत’ने आमचा आवाज पाटबंधारे खात्यांच्या अधिकाºयापर्यंत पोहोचविल्यामुळेच न्याय मिळाला असल्याचे येथ ...
दौंड स्थानकप्रमाणे नीरा येथेही सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी वेगळा निधी अद्यापही मिळालेला नाही. सहा महिन्यांत निधी उपलब्ध झाला नाही तर आंदोलन उभारणार आहे. स्टेशनमध्ये सोयी-सुविधा व्हाव्यात, याकरिता निधीच्या ...
यापुढे जलपुनर्भरण हा विषय कळीचा ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या कामांच्या आधारेच, जलपुनर्भरणाचा कार्यक्रम आखल्यास, या कामाला अधिक बळ देता येईल, असे प्रतिपादन भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे निवृत्त वैज्ञानिक महेंद्र खरात यांनी लोकमतच्या ...
जन्मदाती आईनेच पोटच्या गोळ्याला विहिरीत फेकून दिल्याची घटना लोणावळ्यातील पांगोळी गावात शुक्रवारी पहाटे घडली आहे. शंभू दत्तात्रय भांगरे असे या बालकाचे नाव आहे. ...
मित्रांसमवेत हॉटेलमध्ये चहा पीत असताना त्याठिकाणी आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात संतोष कुरावत हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील ओम शिव हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी घडली. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणांतर्गत महिलांना चारचाकी वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ त्यासाठी येणाºया खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी सुमारे १३ कोटी २२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठक ...
बांधकाम करण्यासाठी अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, हे प्रमाणपत्र, दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक दिव्यातून जावे लागत होते. मात्र, फायर एनओसीसाठी आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत चकरा माराव्या लागणार नाहीत. महापालिका ना हरकत ...
पिंपळे गुरव येथील भावनगरमध्ये राहणाºया देव कश्यप या अडीच वर्षांच्या बालकाला शिक्षिकेने लाकडी पट्टीने मारहाण केली. डोळे सुजेपर्यंत मारहाण करणाºया या शिक्षिकेविरुद्ध सांगवी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. अटक करून न्यायालयात दाखल केले असता, ति ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विद्यार्थी पंचिंग पास बंद करून ‘आॅल रूट’चा ७५० रुपयांचा पास घेणे बंधनकारक केल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. ...
पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि पुण्यात विविध ठिकाणी काम करणाºया महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महिलांनाच वाहतूक सेवेत सामावून घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. गरजू १०० महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक ...