माजी नगरसेवक व कामगार नेते कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचून सुपारी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अॅड. सुशील हरिश्चंद्र मंचरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. ...
गणेशोत्सवानिमित्त चिंचवड परिसरात गस्त घालीत असताना दुचाकीवर चाललेल्या ३ जणांना पोलिसांनी हटकले़ मात्र ते न थांबता पळून जाऊ लागले. पाठलाग करून पकडले असता उडवा उडावीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहन चोरीचे असल्याचे उघड झाल्या ...
स्वच्छ भारत अभियानाच्या तिसºया वर्धापन दिनानिमित्त ‘स्वच्छताही सेवा’ हा संदेश देत स्वच्छतेसाठी जनआंदोलन गतिमान करण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने गांधी जयंतीपर्यंत चालणा-या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. कॅन्टोन्मेंट हद्दीत शून ...
बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीचा हा प्रकार गुरुवारी भर दिवसा तळेगाव स्टेशन येथील इंद्रायणी कॉलनीत घडला. ...
प्रभागात उघड्यावर कच-याचे ढीग, या ढिगातून येणारी दुर्गंधी यामुळे या परिसरात राहणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. दुर्गंधीमुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करूनही कार्यवाही होत नाही. ...
हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या विशेषत: वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी सकाळी परिसराची पाहणी केली. म्हाळुंगे येथून दौरा सुरूकेला होता. आयटी पार्कशी संबंधित रस्ते लवकरात लवकर तयार करून वाहतुकीसाठी खुले करणे गरजेचे ...
लोकमत सखी मंच व नटराज कला-क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पॅन्टालून्स प्रस्तुत नाट्य महोत्सवाचे तिसरे पुष्प लग्नाची बेडी, तर चौथे पुष्प रायगडाला जेव्हा जाग येते या नाट्यप्रयोगाने गुंफले गेले. ...
भोर : कर्जदार शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र पुरेशा प्रमाणात अर्ज न भरल्याने ती मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ११ हजार ५८२ कर्जदार शेतक-यांपैकी ९०२९ शेतक-यांचे अर्ज भरले आहेत. त्यामधी ...
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून महात्मा फुलेनगर येथील तीस वर्षीय तरूणाने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निर ...