संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या कार्ल्याच्या एकवीरा आईच्या मंदिराच्या कळसाची चोरी झाली़ या घटनेच्या निषेधार्थ वेहेरगाव ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. ...
आयुक्तांची मोटार महापालिकेच्या वाहनतळावर आली. प्रवेशद्वारातून नेहमीप्रमाणे मुख्य प्रशासकीय इमारतीत जाण्याऐवजी सहज पाहणी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्थापनेला सहा आॅक्टोबरला शुक्रवारी ५९ वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार बोर्डाचा कारभार चालत असून ...
मावळ तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा चांगला व समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे जनावरांच्या चाºयाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा दुधाच्या प्रमाणात साधारणत ...