लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
चालकाची लूटमार करणारे गजाआड - Marathi News | Ramshackle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चालकाची लूटमार करणारे गजाआड

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रवाशाला घेऊन जाणा-या मोटारचालकाला अडवून प्रवाशासह मोटारचालकाचे चौघा चोरट्यांनी अपहरण केले. ...

नियोजनाअभावी कचराकोंडी - Marathi News | Garbage in the absence of planning | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नियोजनाअभावी कचराकोंडी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील वाढलेली कचरा समस्या, भटकी कुत्री, पिण्याचे पाणी या प्रश्नांवर चर्चा झाली. ...

अनधिकृत बांधकामांवर हातोडा मोहीम सुरू - Marathi News | Hammer campaign started on unauthorized constructions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत बांधकामांवर हातोडा मोहीम सुरू

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र केली आहे. ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १६ येथील रावेत, मामुर्डी व किवळे येथे ...

पर्यायी अहवाल स्वीकारण्याची मागणी - Marathi News | The demand for accepting the alternative report | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्यायी अहवाल स्वीकारण्याची मागणी

शहरामध्ये सध्या एचसीएमटीआर रिंगरोडचा प्रश्न पेटलेला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून समिती रिंगरोड रद्द करावा, रीअलायमेन्ट अर्थात पर्यायी अहवाल स्वीकारावा, अशी मागणी घरबचाव संघर्ष समितीने केली आहे. ...

मोशीतील शाळांना दिली पोलीस काका उपक्रमाची माहिती - Marathi News | Information about Police Unauthorized activities given to Moshi schools | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीतील शाळांना दिली पोलीस काका उपक्रमाची माहिती

एमआयडीसी पोलिसांच्या वतीने मोशी पोलीस चौकी हद्दीत येणाºया पालिकेच्या सावित्रीबाई फुले कन्याशाळा, महात्मा फुले मुलांची शाळा, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे नागेश्वर विद्यालय ...

सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, सरसंघचालकांकडे केली मागणी - Marathi News | Cancellation of Sunburn Festival, demand made by Sarsanghchalak | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, सरसंघचालकांकडे केली मागणी

संतश्रेष्ठ श्री जगद्गुरू तुकाराममहाराज, श्री ज्ञानेश्वरमहाराजांचा पावन स्पर्श झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात यंदा सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल होणार आहे. ...

बेरोजगार संस्थांना बसला चाप, उच्च न्यायालयाचा दणका - Marathi News | The arson of the unemployed institutions, the high court's bump | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेरोजगार संस्थांना बसला चाप, उच्च न्यायालयाचा दणका

पिंपरी-चिंचवडमधील रस्ते आणि गटारांच्या दैनंदिन साफसफाईचे ठेकेदारी पद्धतीने काम करणाºया कामागारांचा पीएफ लाटणा-या आणि किमान वेतन न देणा-या बेरोजगार व स्वयंरोजगार संस्थांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. ...

गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली - Marathi News | The market of the sweet food market has shaky | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली

अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाचा बाजारपेठेत सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. मुख्य आकर्षण असणाºया गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली आहे. ...

एकविरा देवीच्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला - Marathi News | Ekvira stole the gold cloth of the Goddess temple | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकविरा देवीच्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला

लोणावळ्याजवळील वेहेरगाव गडावरील कुलस्वामिनी एकवीरादेवीच्या मंदिरावरील सोन्याचा मुलामा दिलेल्या पंचधातूच्या कळसाची चोरी झाली आहे़ ...