पुणे व ठाणे जिल्ह्यातील विविध भागात बँकेतील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी अालेल्या नागरिकांकडील एटीएम कार्डची हातचलाखीने अफरातफर करत नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या उल्हासनगर येथील एका टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना जेरबंद करण्यात लोणावळ ...
लोणावळा नगरपरिषदेच्या नोटिसची चोरी करुन त्या नोटिसची झेराॅक्स काॅपी तयार करत त्यावर अतिक्रमन निर्मुलन अधिकारी यांची बनावट सही करत वलवण येथील दर्शन व्हॅली या सोसायटीमधील काही बंगले धारकांना नोटीस बजावण्याचा महाप्रताप काही मंडळींनी केला आहे. ...
८ वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणार्या तरुणाचा जामिन विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फेटाळला. सुरेश अर्जून अडागळे (वय २५, रा. पिंपरी) असे अरोपीचे नाव आहे. ...
यमुनानगर येथे झालेल्या हाणामारीच्या घटनेप्रकरणी भाजपाचे नगरसेवक तुषार हिंगे यांच्यासह अन्य १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप केला जात होता तर फिर्याद दाखल करण्यास फिर्यादी तयार नसल्याने यास विल ...
वाहतूक पोलिसांनी ‘फॅन्सी नंबर प्लेट’विरुद्ध १ आॅक्टोबरपासून विशेष मोहिम सुरु केली आहे. गेल्या आठ दिवसात २१० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल २ लाख १० हजारांचा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला. ...
दोन मेंदू मृत घोषित करण्यात आलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा संघाने वेळेत व प्रभावी शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्ण पुन्हा जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. ...
जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रोफाईल अपलोड केलेल्या एका ६५ वर्षाच्या ‘नवरोबा’ला महिलेने साडेअठरा लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...