लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Happy Diwali 2017 :  'लोकमत' आयोजित स्वरचैतन्य 'दिवाळी पहाट'ची मैफल  - Marathi News | Happy Diwali 2017: Voluptuous 'Diwali Dawa' concert organized by 'Lokmat' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Happy Diwali 2017 :  'लोकमत' आयोजित स्वरचैतन्य 'दिवाळी पहाट'ची मैफल 

लक्ष्मीपूजनाच्या रम्य सकाळी प्रसिद्ध गायक आनंद भाटे, शौनक अभिषेकी यांची स्वरानुभूती, पंडित विजय घाटे यांचे बहारदार तबलावादन आणि अमर ओक यांच्या समधूर अशी 'अमरबन्सी'चा असा अनोखा संगीतमय दिवाळी फराळाचा आस्वाद पिंपरी-चिंचवडकरांनी मिळाला ...

लक्ष्मीपूजनासाठी सूर्यास्तानंतरचे अडीच तास सर्वोत्तम - Marathi News |  For the Lakshmi Pooja, the best two-and-a-half hours after sunset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लक्ष्मीपूजनासाठी सूर्यास्तानंतरचे अडीच तास सर्वोत्तम

लक्ष्मीपूजनासाठी उद्या (गुरुवारी) दुपारी ४.४५ ते ८.४०, रात्री ९.३५ ते ११.५५ हा चांगला तर सूर्यास्तानंतरचा अडीच तासांचा मुहूर्त सर्वोत्तम आहे. ...

खाद्यतेल विकले दीड लाख प्रतिलिटर! उद्योजकाला गंडा, नायजेरियन टोळीने उकळले १ कोटी रुपये - Marathi News |  Edible oil sold one and a half lakhs! The entrepreneur Ganda, Nigerian gang boiled up to Rs. 1 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाद्यतेल विकले दीड लाख प्रतिलिटर! उद्योजकाला गंडा, नायजेरियन टोळीने उकळले १ कोटी रुपये

भारतात मिळणाºया हर्बल आॅईलला ब्रिटनमधील (यूके) कंपनीकडून चांगला भाव देण्यात येतो. या तेलाचा पुरवठा केल्यास चांगला नफा मिळेल, असे पटवून देत नायजेरियन टोळीने तब्बल १ लाख ४५ हजार रुपये प्रतिलिटर दराने ...

मंगेश तेंडुलकर यांची परंपरा जपली , वाहतुकीबाबत जनजागृती - Marathi News |  Congregation traditions of Mangesh Tendulkar, public awareness about traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगेश तेंडुलकर यांची परंपरा जपली , वाहतुकीबाबत जनजागृती

प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने २० वर्षे नळस्टॉप चौकात ऐन दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ...

वल्लभनगर आगाराचे ३६ लाखांचे नुकसान, सलग दुसºया दिवशी एसटीचा संप - Marathi News |  Loss of 36 lakhs in Vellabhanagar Agra, ST commissions for second consecutive day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वल्लभनगर आगाराचे ३६ लाखांचे नुकसान, सलग दुसºया दिवशी एसटीचा संप

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. दुसºया दिवशीही बस बंद कायम राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ...

महापालिका खर्चाने नगरसेवकांचे दौरे - Marathi News |  Municipal corporation visits on municipal expenses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका खर्चाने नगरसेवकांचे दौरे

महापालिकेच्या खर्चाने दौरे करण्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने भर दिला आहे. गुजरामधील अहमदाबादला नगरसेवक आणि पदाधिका-यांची टूर निघाली आहे. ...

रुग्णालयात मिळणार अपंगत्वाचा दाखला, वायसीएमएच, तालेरात सुविधा, राज्य शासनाने दिले महापालिकेला अधिकार - Marathi News |  Disability certificate, YCMH, Talat facilities, State government issued municipal authority | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रुग्णालयात मिळणार अपंगत्वाचा दाखला, वायसीएमएच, तालेरात सुविधा, राज्य शासनाने दिले महापालिकेला अधिकार

अपंगांचे असलेले प्रमाण आणि त्या तुलनेत त्यांना अपंगत्वाचा दाखला देणाºया संस्थांची मर्यादित संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने महापालिका रुग्णालयांनाही अपंगत्व दाखला देण्याचे अधिकार दिले आहेत. ...

तासात दोनशे वाहने रोखली, रावेत-किवळे बीआरटी, तुकाराम मुंढेंनी घेतली दखल - Marathi News |  Two hundred vehicles stayed in the area, Ravet-Kivale BRT, Tukaram Mundhaney took over | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तासात दोनशे वाहने रोखली, रावेत-किवळे बीआरटी, तुकाराम मुंढेंनी घेतली दखल

किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून बुधवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ये-जा करणा-या सुमारे २०० वाहनांना पीएमपीच्या सुरक्षा पथकाने अटकाव केला. ...

लग्नाच्या आमिषाने बलात्कार - Marathi News |  Marriage rape | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाच्या आमिषाने बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीची नग्न छायाचित्रे काढून सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी देत नराधमाने पैशांचीही मागणी केली होती. ...