पिंपरी : पूर्णानगर येथील आरटीओमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर कामकाजात पारदर्शकता आणण्याचा कसोशीचा प्रयत्न सुरू केला आहे. हळूहळू बदल दिसून येत आहेत. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयास महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी ...
पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. ...
महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी बेमुदत संप शनिवारी पहाटे साडेचार वाजता मागे घेण्यात आला. ...
एरवी आपापल्या पक्षाची भूमिका मांडणारे, कधी विरोधात बोलणारे, तर कधी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे विविध राजकीय पक्षांचे शहरातील प्रमुख नेते शनिवारी एकत्र आले. ...
पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेण्यात आल्याने पाच दिवस बंदचा फायदा घेऊन खासगी वाहनांची झालेली चंगळ थांबली आहे. ...
पिंपरी-चिंचवड येथील प्रमुख चौकांमध्ये कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही यंत्रणा केवळ वाहतूक व्यवस्थेसाठी उपयोगात आणली जात आहे. पण त्याचा नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयोग होत नाही. ...