लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वेत प्रवाशांच्या बॅग चोरणारा अटकेत; पुणे आरपीएफची कारवाई - Marathi News | Traffic passenger caught in traffic bag Pune RPF Action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेत प्रवाशांच्या बॅग चोरणारा अटकेत; पुणे आरपीएफची कारवाई

रेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणार्‍यास पुणे आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची मंत्रालयातून दखल; राबविणार ‘वेस्ट टू एनर्जी’ - Marathi News | implement 'West to Energy' in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची मंत्रालयातून दखल; राबविणार ‘वेस्ट टू एनर्जी’

पिंपरी-चिंचवडमधील कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची दखल मंत्रालयातून घेतली आहे. मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातून निर्माण होणारी वीज पालिका विकत घेणार आहे. ...

उद्योगनगरीतील आरोग्याचा राज्य सरकारकडून पंचनामा, नगरविकास मंत्र्यांकडून दखल; उपाययोजना करण्याचा महापालिका आयुक्तांना आदेश - Marathi News | The State Government's intervention from Panchanama, Urban Development Minister, Order to municipal commissioner to take measures | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीतील आरोग्याचा राज्य सरकारकडून पंचनामा, नगरविकास मंत्र्यांकडून दखल; उपाययोजना करण्याचा महापालिका आयुक्तांना आदेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरिया या साथीच्या आजारांचा विळखा पडला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...

बांधकामे नियमितीकरणास स्वतंत्र कक्ष, नियमावलीविषयी नागरिक-नगरसेवकांचे करणार प्रबोधन - Marathi News | Citizens-corporation's awareness of independent cell, rules about the rules and regulations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकामे नियमितीकरणास स्वतंत्र कक्ष, नियमावलीविषयी नागरिक-नगरसेवकांचे करणार प्रबोधन

पिंपरी : अवैध बांधकामे नियमितीकरणाची अधिसूचना जारी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने या संदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुख्यालयात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. ...

मंत्रिपदाची आवई सोशल मीडियावर, पक्षश्रेष्ठींनी शहरातील स्थानिक नेत्यांना ठेवले झुलवत - Marathi News | The ministers are placed on the needy social media, party leaders and local leaders in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंत्रिपदाची आवई सोशल मीडियावर, पक्षश्रेष्ठींनी शहरातील स्थानिक नेत्यांना ठेवले झुलवत

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रथमच आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी पिंपरीला मंत्रिपद देण्यात येणार आहे, अशी चर्चा तीन वर्षांपासून सुरू आहे. ...

शिक्षकांना वेठीस धरण्यापेक्षा मंत्रालयातील अधिकार्‍यांनाही ‘असे’ निकष लावा, वेतनश्रेणीवरुन खदखद - Marathi News | teachers unhappy about bayband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांना वेठीस धरण्यापेक्षा मंत्रालयातील अधिकार्‍यांनाही ‘असे’ निकष लावा, वेतनश्रेणीवरुन खदखद

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीसाठी घालण्यात आलेल्या अटींवर शिक्षण क्षेत्रातून, शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. केवळ शिक्षकांना वेठीस धरण्यापेक्षा शासन मंत्रालयातील अधिकार्‍यांनाही असे निकष लावणार का?, असा सवाल शिक्षक आमदारांनी उपस्थित केला ...

सामाजिक बहिष्कार प्रकरणी शिया मुस्लिम समाजाच्या पदाधिकार्‍यांसह ३४ जणांवर गुन्हे  - Marathi News | 34 people including Shia Muslim community office bearers in social boycott case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक बहिष्कार प्रकरणी शिया मुस्लिम समाजाच्या पदाधिकार्‍यांसह ३४ जणांवर गुन्हे 

सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून जुन्नर येथील शिया मुस्लिम समाजाच्या मदरसा ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांसह एकूण ३४ जणांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘पेटा’च्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार; बैलगाडा मालक-चालक कृती समितीची बैठक - Marathi News | Determination of statewide agitation against 'PETA'; Meeting of bullock-owner-driver action committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पेटा’च्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार; बैलगाडा मालक-चालक कृती समितीची बैठक

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. या पेटाच्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. ...

तब्बल २३ दिवस उशिराने गोव्यासह राज्यातून मॉन्सून माघारी - Marathi News | For 23 days delayed by the monsoon from the state with Goa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल २३ दिवस उशिराने गोव्यासह राज्यातून मॉन्सून माघारी

नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़. येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता आहे़. ...