लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई-पुणे महामार्गावर अपोलो गॅरेजला लागली आग, वर्कशाॅप जळून खाक  - Marathi News | Apollo Garage fire on fire, workshap fire on Mumbai-Pune highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई-पुणे महामार्गावर अपोलो गॅरेजला लागली आग, वर्कशाॅप जळून खाक 

लोणावळा : मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर गवळीवाडा येथील अपोलो गॅरेजला आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने वर्कशाॅप जळून खाक झाले.मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपोलो नावाचे मोठे कार गॅरेज आहे. या गॅरेजला अचानक आग लागल्याने वर्क ...

चिंचवडमधील केशवनगरात भंगाराच्या दुकानाला आग; भंगाराच्या पिशव्या खाक - Marathi News | Fire at scrap Shop in Keshav nagar in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमधील केशवनगरात भंगाराच्या दुकानाला आग; भंगाराच्या पिशव्या खाक

चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केशवनगर भागात एका भंगाराच्या दुकानाला आज साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला गमवावा लागला जीव; पिंपळे सौदागर येथील घटना - Marathi News | women dead due to technical problem in lift; The incident in Pimpale Saudagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला गमवावा लागला जीव; पिंपळे सौदागर येथील घटना

पिंपळे सौदागर येथील श्री साई सोसायटीतील लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. नीलिमा चौधरी (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे. ...

अनिकेत जाधव खून प्रकरणी सोन्या काळभोरसह चौघांना निगडी पोलिसांकडून अटक  - Marathi News | In the case of Aniket Jadhav murder, four persons, including Sonya Kalbhor, were arrested by Nigdi police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनिकेत जाधव खून प्रकरणी सोन्या काळभोरसह चौघांना निगडी पोलिसांकडून अटक 

अनिकेत जाधव याचा खून करून पसार झालेल्या काळभोर टोळीच्या प्रमुखासह चौघांना निगडी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री लोणावळा परिसरातून अटक केलीे. ...

अजित पवार यांच्या हस्ते पै. अर्जुन काटे यांचा पिंपळे सौदागरमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मान  - Marathi News | Arjun Kate honors lifetime achievement award in Pimpale Saudagar by ajit pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित पवार यांच्या हस्ते पै. अर्जुन काटे यांचा पिंपळे सौदागरमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मान 

एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी घेण्यात आली. उद्घाटनाच्या पहिल्या कुस्तीत पै. धीरज बोऱ्हाडेने ५७ किलो माती गटात पै. अभिषेक कडूसकरला चितपट करुन विजय मिळविला. ...

पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत व्यवस्थापनच्या जागेवर प्रगती पॅनलचा झेंडा - Marathi News | Advance panel flag of management in Pune University Legislative Assembly elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत व्यवस्थापनच्या जागेवर प्रगती पॅनलचा झेंडा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. ...

सुटीच्या दिवशी रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर, महापालिका, जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती   - Marathi News |  On the holidays, the condition of the patient services ventilator, municipal, district hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुटीच्या दिवशी रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर, महापालिका, जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती  

शहरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देणे महापालिकेचे आद्य कर्तव्य. मात्र, रविवारी सुटीच्या दिवशीही महापालिका आणि जिल्हा रूग्णालयांमधील सेवा व्हेंटीलेटरवर असल्याचे लोकमत टीम ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन आढळून आले. ...

सरकारविरोधात हल्लाबोल, भाजपा सरकार फेकू असल्याची टीका - Marathi News |  Criticized government for attacking BJP, BJP government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकारविरोधात हल्लाबोल, भाजपा सरकार फेकू असल्याची टीका

भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ...

निगडीतील भक्तिशक्ती चौैकात फडकणार तिरंगा, देशात सर्वाधिक उंचीमध्ये दुस-या क्रमांकाचा ध्वज; लवकरच लोकार्पण - Marathi News |  Tri-color in the Bhagti Shakti Chowk of Nigdi, second highest flag in the country's highest height; Reconciliation soon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीतील भक्तिशक्ती चौैकात फडकणार तिरंगा, देशात सर्वाधिक उंचीमध्ये दुस-या क्रमांकाचा ध्वज; लवकरच लोकार्पण

स्मार्ट सिटी, स्वच्छ शहर आणि मेट्रोनंतर आता पिंपरी- चिंचवड या उद्योगनगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. देशातील दुसºया क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ उभारणीचे काम निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ...