लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिद्धांतला दुहेरी मुकुट, वैदेही चौधरीला मुलींच्या गटाचे विजेतेपद - Marathi News |  The trio of Duleep Mukut, Vadehi Choudhary won the girls' title | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिद्धांतला दुहेरी मुकुट, वैदेही चौधरीला मुलींच्या गटाचे विजेतेपद

भारताच्या सिद्धांत बांठियाने मुलांच्या एकेरीत अभिमन्यू वैण्णमरेड्डीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून गद्रे करंडक आयटीएफ कुमार टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले. दुहेरी मुकुट संपादन केला. शुक्रवारी सिद्धांतने दुहेरीचे जेतेपद आपल्या नावावर केले होते. ...

खड्डा नसल्याचा दावा फोल , महापालिका प्रशासन, लोकमत पाहणीत शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे - Marathi News |  Poths, potholes, potholes, potholes, potholes on the main roads in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खड्डा नसल्याचा दावा फोल , महापालिका प्रशासन, लोकमत पाहणीत शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे

पिंपरी-चिंचवड शहरातील खड्ड्यांच्या परिस्थितीबाबत महापालिका प्रशासनास लेखी विचारणा केली. या वेळी शहरातील विविध रस्त्यावर एकही खड्डा अस्तित्वात नाही. सर्वच्या सर्व ४ हजार ८०८ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला. ...

देहूरोडला भांडणातून खुनाचा प्रयत्न - Marathi News |  Dehurodake attempt to murder in a dispute | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोडला भांडणातून खुनाचा प्रयत्न

पतंग उडवताना मुलाला का मारले? असा जाब विचारणा-या संबधित मुलाच्या बापाच्या पोटात डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास येथील आंबेडकरनगर-मामुर्डी रस्त्यालगत घडली. ...

म्हमाणे, शेजल, धुमाळ आघाडीवर , वयोगट बुद्धिबळ स्पर्धा - Marathi News |  Accordingly, Shezel, Dhumal Leader, Youth Chess Tournament | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :म्हमाणे, शेजल, धुमाळ आघाडीवर , वयोगट बुद्धिबळ स्पर्धा

रोटरी क्लब आॅफ चिंचवड आणि पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटना आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात तिस-या फेरी अखेर सौरभ म्हमाणे, साहिल शेजल, अमित धुमाळ हे तिघे प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. ...

पर्यायी मार्गाचा विचार करणार - श्रावण हर्डीकर - Marathi News |  Shravan Herdkar will consider the alternative route | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्यायी मार्गाचा विचार करणार - श्रावण हर्डीकर

नजीकच्या काळातील शहर विकास आराखडा पुनर्घटित(रिव्हीव) करते वेळी पर्यायी मार्गाचा विचार होऊ शकेल, असे मत मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. ...

वाहन तपासणीची कारवाई अर्धवटच, नोंदणीविना वाहन देणारे डीलर्स मोकाट, ग्राहकांवरच कारवाई - Marathi News |  Vehicle inspection proceedings partly, dealer deals with non-registration vehicles, action on consumers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहन तपासणीची कारवाई अर्धवटच, नोंदणीविना वाहन देणारे डीलर्स मोकाट, ग्राहकांवरच कारवाई

वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाºया वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाºया वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले ...

आधार कार्डसाठी पैसे घेणाºयांवर फौजदारी, चार आॅपरेटर्सना अटक - Marathi News |  Criminalization of money for Aadhar cards, four operators arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आधार कार्डसाठी पैसे घेणाºयांवर फौजदारी, चार आॅपरेटर्सना अटक

आधार केंद्रांवर येणा-या नागरिकांकडून पैसे उकळल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे. नुकतीच चाकण येथे आधार केंद्रांवर अचानक धाड मारून पैसे घेणा-या चार आॅपरेटर्सना अटक करण्यात आल्याची माहिती ...

पक्षवाढीसाठी प्रयत्न करणा-यांनाच संधी - संजय राऊत - Marathi News |  Opportunity for those who make a difference - Sanjay Raut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पक्षवाढीसाठी प्रयत्न करणा-यांनाच संधी - संजय राऊत

पक्षवाढीसाठी जो प्रयत्न करेल, त्यालाच संधी दिली जाईल, असे शिवसेनेचे पश्चिम महाराष्टÑ संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ...

ठरावांच्या अंमलबजावणीवर भर देणार - दादाभाऊ शिनलकर - Marathi News |  Focus on implementation of the resolution - Dadabha Shinlakar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ठरावांच्या अंमलबजावणीवर भर देणार - दादाभाऊ शिनलकर

अधिसभेमध्ये सदस्यांकडून विद्यार्थिहिताच्यादृष्टीने अनेक सूचना मांडल्या जातात. अनेक जण त्या अनुषंगाने ठराव मांडून चर्चा घडवून आणतात. ...