मोरवाडीतील लक्ष्मण रेसिडेन्सी या गृहसंस्थेत रविवारी दुपारी अडिचच्या सुमारास घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ...
महामेट्रोचे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना, अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहे. प्रायोगिक तत्वावर वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात रविवारी दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. ...
जांभवली गावच्या हद्दीत असलेल्या मुख्य रस्त्यालगत ठाक भैरी कृषी पर्यटन हॉटेल वर रविवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जणांनी मिळून दरोडा टाकला. ...
चिंचवडेनगरमध्ये एक मनोरुग्ण उच्च दाबाच्या विजेच्या खांबावर चढून बसला होता. या मार्गावरून जाणाºया नागरिकांच्या लक्षात ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. ...
महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि चºहोली येथील श्री वाघेश्वर व्हॉलीबॉल संघ यांच्या सहकार्याने २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत महापौर चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले ...
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची अशियन डेव्हलपमेंट बँकेकडे नोंद करण्यात आली आहे. या बँकेच्या प्रतिनिधींचे पथक शहरास भेट देऊन जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी शहराला आर्थिक मदत करणार आहे ...
येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे. ...
रोटरी क्लब आॅफ चिंचवड आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत कुशाग्र जैन, शिवराज पिंगळे आणि सौरभ म्हमाणे यांनी आपापल्या गटात आघाडी मिळविली. निखिल चितळे, आयुषी मित्तल, अथर्व गावडे, तन्मय चौधरी हे संयुक्तपणे आपापल्या गटात आघाडीवर आहेत. ...
चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटा व हिरव्या मिरचीची किरकोळ आवक झाल्याने त्या सर्वांचे भाव तेजीत राहिले. जळगाव भुईमूग शेंगा व लसणाची उच्चांकी आवक झाल्याने त्यांचे भाव स्थिर राहिले. ...