लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक फाटा ते चांडोली होणार सहापदरी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण - Marathi News | Nashik Phata to Chandoli will be six-lane, National Highway Authority | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाशिक फाटा ते चांडोली होणार सहापदरी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली (खेड) रस्त्याचे सहा पदरीकरण होणार आहे. या २९.९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १०१३.७८ कोटींच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. ...

जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान जोरात... पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर सहभागी - Marathi News | Pavanami clean campaign, Pimpri Chinchwad Commissioner Shravan Hardikar participant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान जोरात... पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर सहभागी

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांनी सुरु केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या 'उगम ते संगम' या स्तुत्य उपक्रमाला महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही सहभाग घेतला.  ...

कर बुडविण्याच्या हेतूने आकुर्डीत साडेतीन कोटींची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | For the sake of tax elusion, fraud in the Akurdi; Pimpri police file case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर बुडविण्याच्या हेतूने आकुर्डीत साडेतीन कोटींची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल

आकुर्डी सर्कल, खंडोबा माळ येथील अ‍ॅडोर वेल्डिंग कंपनीच्या संचालकासह अन्य तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खोट्या विवरणपत्राच्या आधारे शासनाचा कर कमी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. ...

वाहतूककोंडी कराल तर होतील गुन्हे दाखल!; पुणे पोलिसांचा मंगल कार्यालयांना इशारा - Marathi News | Filing crime! Warning to the wedding halls owner by Pune Police's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूककोंडी कराल तर होतील गुन्हे दाखल!; पुणे पोलिसांचा मंगल कार्यालयांना इशारा

डीजे बँडबाजाच्या वरातींमुळे किवा पार्किंगच्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, तर पोलिसांकडून आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ...

शेतकरी उभारणार ‘तिसरा पर्याय’; पुण्यात राष्ट्रीय किसान परिषद, १४ राज्यांतील प्रतिनिधी सहभागी - Marathi News | 'Third option' to set up farmers; National Farmers Council in Pune, representatives from 14 states participated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकरी उभारणार ‘तिसरा पर्याय’; पुण्यात राष्ट्रीय किसान परिषद, १४ राज्यांतील प्रतिनिधी सहभागी

शेतकरी आणि शेती जगविण्यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची मोट बांधून  ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा सूर राष्ट्रीय किसान परिषदेमध्ये उमटला.  ...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा, महापालिकेत बैठक, संघटनांची कार्यवाही करण्याची मागणी - Marathi News | To solve the problems of cleaning workers, meetings in municipal corporation, and to demand action against organizations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सफाई कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा, महापालिकेत बैठक, संघटनांची कार्यवाही करण्याची मागणी

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. सुधाकरन पणीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर व संबंधित अधिकारी यांच्या समवेत सोमवारीआढावा बैठक घेतली. बैठकीत सफाई कामग ...

स्मारकाच्या ठिकाणी कार्यालयाचा घाट; ग्रंथालय व वाचनालयाचे नियोजन बदलण्याची शक्यता - Marathi News | Fleet of the office of the monument; Chance to change the library and library's planning | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मारकाच्या ठिकाणी कार्यालयाचा घाट; ग्रंथालय व वाचनालयाचे नियोजन बदलण्याची शक्यता

महापालिकेच्या वतीने खराळवाडी, पिंपरी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि मध्यवर्ती ग्रंथालयाची इमारत बांधून तयार आहे. त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील काही प्रशासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा घाट घातला आहे. ...

दुचाकीस्वाराने दगड मारल्याने एसटी चालक गंभीर जखमी; देहूरोड पोलीस ठाण्याजवळील प्रकार - Marathi News | ST driver seriously injured in dehu road after throne stone by a two-wheelerer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीस्वाराने दगड मारल्याने एसटी चालक गंभीर जखमी; देहूरोड पोलीस ठाण्याजवळील प्रकार

एस. टी. बसच्या चालकाच्या बाजूच्या काचेच्या दिशेने मारलेला दगड बसच्या चालकाच्या कपाळावर लागून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देहूरोड पोलीस ठाण्याजवळ घडली. ...

महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण - Marathi News | Reproduction of trees in Mahabharatokoda, Pulpari-Chinchwad, Vallabhnagar ST Agara premises. | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना अडथळा ठरणारे वृक्ष काढणे ... ...