लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नदीसुधार प्रकल्पास मुहूर्त कधी?; पवना नदी स्वच्छतेला प्रशासनाकडून दाद हवी : पर्यावरणप्रेमी - Marathi News | When was the river reform project ever? Pavana river cleanliness should be welcomed by the administration: Environmentalist | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदीसुधार प्रकल्पास मुहूर्त कधी?; पवना नदी स्वच्छतेला प्रशासनाकडून दाद हवी : पर्यावरणप्रेमी

पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडीमधील तरुणांनी लोकसहभागातून पवना नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्याला प्रशासन हा नदीसुधार प्रकल्प लवकर चालू करून साथ देणार का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांना पडला आहे. ...

दादागिरी खपवून घेणार नाही,‘स्थायी’चा अधिका-यांना इशारा, शासनाच्या सेवेत परत पाठविण्याचा ठराव - Marathi News | Decision to send 'Permanent' officials back to government service | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दादागिरी खपवून घेणार नाही,‘स्थायी’चा अधिका-यांना इशारा, शासनाच्या सेवेत परत पाठविण्याचा ठराव

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी काम करणा-या विशेष कार्य अधिका-याने दमबाजी व दादागिरी केल्याचा विषय आजच्या स्थायी समितीसमोर गाजला. बेशिस्त खपवून घेणार नसल्याचे स्थायी समितीने सांगितले. ...

रस्त्यांसाठी ४२५ कोटी; समाविष्ट गावांना २० वर्षांनंतर मिळाला न्याय - Marathi News | 425 crores for roads; After 20 years, the affected villages got justice | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्त्यांसाठी ४२५ कोटी; समाविष्ट गावांना २० वर्षांनंतर मिळाला न्याय

समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास गेली वीस वर्षे रखडला होता. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिल्याने या गावांतील पर्यायी रस्त्यांच्या विकासासाठी स्थायी समितीने ४२५ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. ...

आकुर्डी-चिंचवडगावमधील कारवाईचा देखावाच; वाहतुकीची परिस्थिती ‘जैसे थे’ - Marathi News | Akurdi-Chinchwadgaon citizens still facing illegal parking problem | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकुर्डी-चिंचवडगावमधील कारवाईचा देखावाच; वाहतुकीची परिस्थिती ‘जैसे थे’

आकुर्डी-चिंचवडगाव रस्त्यावर मनमानी पद्धतीने पार्क केलेल्या गाड्यांवर वाहतूक शाखेने काल (मंगळवार, दि. १२) कारवाईचा बडगा उगारला. मात्र आज येथील परिस्थिती 'जैसे थे' असल्याने वाहतूक शाखेची कारवाई म्हणजे फक्त दिखावाच असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. ...

VIDEO: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी सहल केंद्रात खड्ड्यातून उकळते पाणी! - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation's Bhosari tour center boils water from the pit! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :VIDEO: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी सहल केंद्रात खड्ड्यातून उकळते पाणी!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्रातील खड्ड्यामध्ये उकळते पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व भितीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र येथून विद्युतवाहत वायर गेल्याने हा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.  ...

भोसरीतील सहल केंद्रात उकळते पाणी! कारण... - Marathi News | Boiling water in the Bhosari pilgrimage center! The reason ... | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतील सहल केंद्रात उकळते पाणी! कारण...

पिंपरी चिंचवड : भोसरी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्रातील खड्ड्यामध्ये उकळते पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व भितीचे वातावरण ... ...

लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूची गळफास घेऊन आत्महत्या, चिंचवड येथील धक्कादायक प्रकार - Marathi News | A day before marriage, the bride suicides | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूची गळफास घेऊन आत्महत्या, चिंचवड येथील धक्कादायक प्रकार

लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे.  ...

आयटीयन्सना नियमांचे वावडे, हिंजवडी वाहतूक पोलिसांची कारवाई, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा एकूण दंड वसूल - Marathi News | Itinasna Rule of Law, Hinjewadi traffic police action, total penalty of 15 lacs thousand and thousands of recoveries | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटीयन्सना नियमांचे वावडे, हिंजवडी वाहतूक पोलिसांची कारवाई, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा एकूण दंड वसूल

हिंजवडी, वाकड व ताथवडे परिसरातील आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी वाहतूक विभागाने केवळ ११ महिन्यांत विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, लेन कटिंगच्या ४३१४ वाहनांवर कारवाई केली आहे. ...

एक तोडल्यास ५ झाडांचे संवर्धन, वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय, २२ कोटी ६१ लाखांचे अंदाजपत्रक - Marathi News | 5 species of trees, one decision of tree authority committee, budget of 22 crores 61 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक तोडल्यास ५ झाडांचे संवर्धन, वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय, २२ कोटी ६१ लाखांचे अंदाजपत्रक

महापालिकेच्या हद्दीतील एक झाड तोडण्यास परवानगी देताना अनामत रकमेसह नव्याने पाच झाडांची लागवड व संवर्धन सक्तीचे करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, वृक्ष समितीने २२ कोटी ६१ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली आहे. ...