लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. ...
शहरातील अनेक ठिकाणी नित्याची झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नुकतेच वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्वावर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोनअंतर्गत कारवाई सुरू केली आहे. ...
शाळेच्या फी वाढी विरोधात ज्या पालकांनी निषेध केला. अशा पालकांच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास नकार दिल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासणाला घेराव घातला. ...
तीन वर्षाच्या बालिकेवर तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमधील चिखली येथे शुक्रवारी (दि. ८) उघडकीस आला. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर जातिवाचक टीका करताना नरेंद्र मोदी हे ‘नीच आदमी’ व ‘असभ्य’ आहेत, असा उल्लेख केला. या वक्तव्याचा निषेध भारतीय जनता पक्षाने केला आहे. राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी निगडी पोलिसांत शुक्रवार ...
कलांमुळेच मानवी जीवन सुसह्य, शांत आणि समृध्द झाले आहे, असे उदगार माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. सुखकर्ता आणि नाईक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमात सबनीस बोलत होते. ...
शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली. ...
हायटेक चोरटे कोणाच्याही बँक खात्यातील रक्कम एटीएम, डेबिट कार्डाचा क्रमांक वापरून परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करू लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत. ...
जागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये ही घटना पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान घडली. ...