स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न सरकार दरबारी भिजत पडल्याने शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या आठवडाभरात विविध भागात रस्त्यांवर उभी असणारे वाहने अज्ञान टोळक्यांकडून फोडण्याच्या घटना घडत आहेत. ...
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणीटंचाई जाणवत असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे. ‘गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणी उपसा करू नये, पाणी जपून वापरावे, अशा सूचना केल्या आह ...
वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, वैज्ञानिक घडावेत, यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगाने माध्यमिक शाळांना विज्ञान प्रयोगशाळा देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामध्ये यावर्षी देशभरातील सुमारे पंधराशे शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. ...
चिंचवड, रामनगर, सैनिक वसाहत, थोरात नगर येथे तलवार, कोयते, बांबू घेऊन ३० ते ४० जणांनी जवळजवळ ३० गाड्या फोडल्या व घरांवर कोयते व बांबूने हल्ला केला आहे. ...
बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ...
जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मुंबईहुन पुण्याकडे जाणारा कंटेनर कामशेत खिंडीत उतारावर जास्त वेगाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो मुंबई दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर आदळून त्याला पुढे जाऊन पलटी झाला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागाच्या वतीने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पाचे काम जोरात सुरू आहे. शून्य तरतुदी, टोकन हेड गायब होणार असून, १५ फेब्रुवारीला आयुक्त श्रावण हर्डीकर अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करतील. ...
कान्हे (ता. मावळ) येथील महिंद्रा सीआयई कंपनीचा सव्वाकोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कारण सांगून १ जानेवारीपासून १९५ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे. ...