लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाल्यातील कचऱ्याला मोठी आग; पिंपरी चिंचवड शाहूनगरमधील प्रकार - Marathi News | A big fire in the drain; incident in Shahu nagar, Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाल्यातील कचऱ्याला मोठी आग; पिंपरी चिंचवड शाहूनगरमधील प्रकार

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यातील कचऱ्याला आज पाच वाजता आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. ...

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटनतर्फे कार्यक्रमांची रेलचेल - Marathi News | The program was organized by Maharashtra Cosmopolitan on the occasion of the Marathi Bhasha sanvardhan pandharvada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटनतर्फे कार्यक्रमांची रेलचेल

'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'च्या 'स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमी'तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.  ...

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा; 'संस्कार जत्रा २०१८'चे चिंचवडमध्ये उद्घाटन - Marathi News | 'Beti Bachao, Beti Padhao' slogan; 'Sanskar Jatra 2018' inaugurated in Pimpari Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा; 'संस्कार जत्रा २०१८'चे चिंचवडमध्ये उद्घाटन

संस्कार जत्रा २०१८चे उद्घाटन पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंचवड मधील बिजलीनगर येथे विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ पटांगणात या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पुण्यातील वेल्हे तालुक्यात शिक्षकांना मारहाण; तिघांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Beating teachers in Welhe taluka of Pune; Three arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वेल्हे तालुक्यात शिक्षकांना मारहाण; तिघांना पोलिसांनी केली अटक

जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना तालुक्यातील स्थानिक तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्या तीन्ही आरोपींना वेल्हे पोलिसांनी अटक केली आहे. ...

पिंपरी, थेरगावात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड; टवाळखोर मद्यपी असल्याचा पोलिसांना संशय - Marathi News | vehicle sabotage in thergaon, Pimpari chinchwad; police doubt on drunken alcoholic people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी, थेरगावात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड; टवाळखोर मद्यपी असल्याचा पोलिसांना संशय

थेरगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यात उभ्या केलेल्या पाच वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला. ...

नातेवाईक विवाहितेचा विनयभंग, कानाचा चावा घेऊन पाडला तुकडा; पुण्यातील घटना - Marathi News | Relative marriage misconduct, piece of piece taken by the bite of the ear; Events in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नातेवाईक विवाहितेचा विनयभंग, कानाचा चावा घेऊन पाडला तुकडा; पुण्यातील घटना

नात्यातील २४ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून कानाचा चावा घेऊन जखमी केल्या प्रकरणी एकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत चावल्याने पीडित.... ...

कष्ट केल्याशिवाय यश नाहीच : भूषण गोखले; पुण्यात स्काऊट-गाईड पथकाचा शताब्दी वर्ष मेळावा - Marathi News | hard work is a key of success : Bhushan Gokhale; scout-guide squad anniversary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कष्ट केल्याशिवाय यश नाहीच : भूषण गोखले; पुण्यात स्काऊट-गाईड पथकाचा शताब्दी वर्ष मेळावा

आयुष्यात असे कार्य प्रत्येकाने करायला हवे, ज्यामुळे आपल्या आई-वडिलांना आणि देशाला अभिमान वाटेल, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले.   ...

पिंपरी : महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक - Marathi News | Pimpri: Cheating by municipal bait | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी : महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

महापालिकेत सुरक्षारक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगून एका महिलेची एक लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बनावट शिक्के आणि सह्यांचा वापर करण्यात आला आहे. ...

पिंपरी-चिंचवड : अवैध फलकांसाठी १ कोटी, विनापरवाना फलकांवर स्थायी समितीत चर्चा - Marathi News |  1 crore for illegal papers, discussion on Standing Committee on unprotected boards | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड : अवैध फलकांसाठी १ कोटी, विनापरवाना फलकांवर स्थायी समितीत चर्चा

पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध जाहिरातफलक हटविण्यासाठी, तसेच त्याचे लोखंडी साहित्य नेहरूनगर येथील गोदामात जमा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. दोन वर्षे कालावधीच्या कामकाजासाठी या ठेकेदाराला एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ...