लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आकुर्डी प्राधिकरण : बैठकांनंतरही पाणीप्रश्न कायम - Marathi News |  Akurdi Authority: After the meeting water problem persisted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकुर्डी प्राधिकरण : बैठकांनंतरही पाणीप्रश्न कायम

पदाधिका-यांच्या बैठका तर कधी पाणीपुरवठा अधिका-यांसमवेत बैठका घेतल्या जात आहेत. बैठकांवर बैठका घेतल्या तरी आकुर्डी, प्राधिकरणातील पाणी प्रश्नाचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. पाणीउपसा केंद्र तसेच जलशुद्धीकरण केंद्र या परिसरात आहे. तेथील रहिवाशांना मात्र ...

महिलेच्या खुनप्रकरणी संशयितास तेलंगणातून घेतले ताब्यात - Marathi News | The suspect arrested in connection with the murder of the woman was taken from Telangana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेच्या खुनप्रकरणी संशयितास तेलंगणातून घेतले ताब्यात

वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी किरकोळ माहितीच्या आधारे माग काढत नक्षलवादी भागातून ताब्यात घेतले.  ...

भिडे गुरूजी, एकबोटे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, श्रीशिवप्रतिष्ठानचे पोलीस उपायुक्तांना निवेदन - Marathi News | Cops should be retracted against Bhide Guruji, Ekbote, request to police commissioner of Srishi Pratishthan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भिडे गुरूजी, एकबोटे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, श्रीशिवप्रतिष्ठानचे पोलीस उपायुक्तांना निवेदन

कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. याबाबतचे निवेदन ...

काळेवाडी-आळंदी बीआरटी प्रकल्प मार्गी, स्थायी समितीत विकास कामांना मंजुरी - Marathi News | Approval of development works in Kalewadi-Alandi BRT project, in standing committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काळेवाडी-आळंदी बीआरटी प्रकल्प मार्गी, स्थायी समितीत विकास कामांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा झाली. त्यात काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी मार्गासाठीच्या विषयासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३८ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली ...

घुसखोरांवर ‘पीएमपी’ची कारवाई; २५ वाहनांवर दंडात्मक तर ५ वाहनांवर जप्तीची कारवाई - Marathi News | PMP's action on infiltrators; Seizure of 25 vehicles on penal charges and 5 vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घुसखोरांवर ‘पीएमपी’ची कारवाई; २५ वाहनांवर दंडात्मक तर ५ वाहनांवर जप्तीची कारवाई

बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे. शुक्रवारी येरवडा ते वाघोली या मार्गावर रात्री २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ...

अल्पवयीन आरोपी पोलिसांची डोकेदुखी, गुन्ह्यांमध्ये मुलांचा सहभाग - Marathi News | The head of the minor accused police, children's involvement in the crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अल्पवयीन आरोपी पोलिसांची डोकेदुखी, गुन्ह्यांमध्ये मुलांचा सहभाग

आतापर्यंत विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. शहरातील झोपडपट्टी दादा, भाई यांना आदर्श मानून त्यांच्या पावलांवर पाऊल टाकणा-या मुलांमधून अल्पवयीन गुन्हेगार तयार होत आहेत. टवाळखोरी, छेडछाड आणि लुटमार अशा कृत्यां ...

... अन् भिंती देऊ लागल्या स्वच्छतेचा संदेश, कलाकारांनी चित्रांतून दिला स्वच्छतेचा संदेश - Marathi News | ... and the cleanliness of the walls offered by the artist, the artist gave the message of cleanliness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :... अन् भिंती देऊ लागल्या स्वच्छतेचा संदेश, कलाकारांनी चित्रांतून दिला स्वच्छतेचा संदेश

शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंती ...

जातीपातीच्या राजकारणापेक्षा तरुणांनी समाजसेवेकडे लक्ष द्यावे : बच्चू कडू - Marathi News | Young people should look at social services more than caste politics: Bacchu Kadu | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जातीपातीच्या राजकारणापेक्षा तरुणांनी समाजसेवेकडे लक्ष द्यावे : बच्चू कडू

तरुणाईने जातीपातीच्या राजकारणात एकमेकांचे शत्रू होण्यापेक्षा पीडित, गरीब कष्टकरी यांची सेवा करावी, त्यातून तुम्हाला समाजसेवा केल्याचे समाधान मिळेल, असे मत अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वडगाव मावळ येथे बोलताना व्यक्त केले. ...

अनियमित पाणीपुरवठा : सत्ताधा-यांच्या तोंडचे पाणी पळाले - Marathi News |  Irregular water supply: Water of power elsewhere ran | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनियमित पाणीपुरवठा : सत्ताधा-यांच्या तोंडचे पाणी पळाले

पवना धरण शंभर टक्के भरले असताना पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. सत्ताधारी आणि विरोधक यास प्रशासनास जबाबदार धरत असून स्थायी समिती सभा, महापालिका सभेत याविषयावर चर्चा होऊनही हा प्रश्न सुटलेला नाही. ...