पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहर आणि द्रुतगती मार्गावरील प्राणघातक अपघातांची ३६ ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित केली असून, त्यात सर्वाधिक नऊ ठिकाणे ही मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील आहेत. विशेष म्हणजे केवळ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यावर न थांबता वाहतूकशाखेने त ...
महाराष्ट्र महापौर परिषदेची सभा पणजी, गोवा येथे आठ जानेवारीला होणार असून, त्यात महापौरांच्या हक्क आणि अधिकारांवर चर्चा होणार आहे. अधिकार वाढविण्यासाठी शासनाला साकडे घातले जाणार आहे. ...
नवनगर विकास प्राधिकरणाच्या ३० मीटर रिंगरोड रस्त्याचा १९९५च्या आराखड्यामध्ये समावेश नाही. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे, अशी माहिती समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी दिली. ...
सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. ...
कोणतीही संघटना आंदोलन आनंदाने करीत नाही. सातत्याने आपल्या अडचणी आणि मागण्यांचा पाढा वाचून झाल्यानंतरही त्याची म्हणावी तेवढी शासनदरबारी दखल घेतली जात नाही; त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी नाइलाजास्तव आंदोलन करावे लागते. ...
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाच्या स्वारगेट येथील बहुउपयोगी स्थानकासाठी पुणे महापालिकेची स्वारगेट येथील ७ एकर जागा महामेट्रो कंपनीला देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या जागेचे मूल्य ६० कोटी रुपये निश्चित करण्यात आले... ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे़ परंतु याबाबतचा निधी महापालिकेला अजूनही मिळालेला नाही. यावर महापालिका स्तरावरील स्मार्ट सिटी सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. महिनाअखेरपर्यंत सुमारे दोनशे कोटींचा निधी मिळणार असल्याच ...
पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपातच दोन गट पडले आहे. एक गट प्रशासनाबरोबर असून, दुस-या गटाने बीआरटी प्रकल्पावरून सावध पवित्रा घेतला आहे. ...
कोरेगाव भीमा येथील वादंगानंतर राज्यात सर्वत्र त्याचे पडसाद उमटले. विविध संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविला. शहराच्या विविध भागांत आंदोलने झाली. बंद जाहीर केल्याने बाजारपेठ तसेच दुकाने बंद ठेवावी लागली. ...