लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीव मुठीत धरूनच होतोय प्रवास, येळसे-शिवली पूल खचला दुतर्फा - Marathi News |  Traveling through the fate of life, crossing the Yelse-Shivli bridge, | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीव मुठीत धरूनच होतोय प्रवास, येळसे-शिवली पूल खचला दुतर्फा

पवनमावळ परिसरातील शिवली, ब्राह्मणोली, कडधे आदी पुलांची अवस्था बिकट झाली आहे. येळसे ते शिवली पूल दोन्ही बाजूंनी खचला असून, काही दिवसांपूर्वी एका बाजूने खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जड वाहनास बंदी घालण्याचे फलक लावले होते. ...

स्त्रिया, दलितांना हवे ख-या अर्थाने स्वातंत्र्य - सुभाष वारे - Marathi News |  Women, dalitas want freedom in full sense - Subhash Vaare | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्त्रिया, दलितांना हवे ख-या अर्थाने स्वातंत्र्य - सुभाष वारे

राज्यघटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य प्रदान केले आहे. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वांत आधी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्त्रिया व दलिता ...

छंद कसे जगायचे ते शिकवेल - उपेंद्र लिमये - Marathi News | How to Learn How to Make Hobbies - Upendra Limaye | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :छंद कसे जगायचे ते शिकवेल - उपेंद्र लिमये

शिक्षण जगवेल आणि छंद कसे जगायचे ते शिकवेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध्र अभिनेते उपेंद्र लिमये यांनी केले. चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृहामध्ये फेअर फ ...

वढूतील सामाजिक वादाला पूर्णविराम , दोन्ही समाजाची एकत्रित बैैठक - Marathi News |  The period of social turmoil started, both the community gathered together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वढूतील सामाजिक वादाला पूर्णविराम , दोन्ही समाजाची एकत्रित बैैठक

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर यापुढे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करताना बाहेरच्या संघटनांचा गावात हस्तक्षेप नको, अशी ठोस भूमिका गुरुवारी ग्रामस्थांनी घेतली. ...

मृत्यूनंतरही त्या पाहताहेत जग, केडगावच्या दोन महिलांचे नेत्रदान  - Marathi News |  After seeing the death of the two women, Kedgoga's two women's eye donations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत्यूनंतरही त्या पाहताहेत जग, केडगावच्या दोन महिलांचे नेत्रदान 

केडगाव (ता. दौंड) परिसरातील दोन जैन समाजाच्या महिलांनी आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान करून आदर्श घालून दिला आहे. यामध्ये कुसुम शांतीलाल शेलोत (वय ७२, रा. केडगाव ता. दौंड) तसेच कुसुम कांतीलाल सावज (वय ७५, रा. वरवंड, ता. दौंड) यांचा समावेश आहे. ...

इथेनॉल पेट्रोलीयम पदार्थांना पर्याय - पाशा पटेल  - Marathi News |  Alternatives to ethanol petrolium substances - Pasha Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इथेनॉल पेट्रोलीयम पदार्थांना पर्याय - पाशा पटेल 

उसाच्या मळीपासून तयार होणाºया इथेनॉलपासून डिझेल व पेट्रोल हे पर्याय ठरवू शकतात. १९३१ मध्ये याचा शोध लागूनही ७० वर्षांनंतर इथेनॉलचा १० टक्के वापर डिझेल व पेट्रोलवर केला जात आहे़ अटलबिहारी वाजपेयी यांच्या निर्णयापासून इथेनॉलचा वापर सुरू झाला. ...

भीमा नदीला जलपर्णीचा विळखा, रांजणगाव सांडस, वाळकी बेटाचे आरोग्य धोक्यात - Marathi News |  Wildlife Sanctuary of Bhima River, Ranjangaon Sandus, and dry forest health hazard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा नदीला जलपर्णीचा विळखा, रांजणगाव सांडस, वाळकी बेटाचे आरोग्य धोक्यात

मुळा-मुठा व भीमा नदीचा संगम हा शिरूर-दौंड तालुक्यातील रांजणगाव सांडस वाळकी बेट भागात झालेला आहे. पारगाव येथे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधले आहेत. ...

पुणेकरांना २०१७ बाधले डेंगीने, चिकुनगुनिया, क्षयाची लागण अधिक - Marathi News |  2017 Bandhale denginee, Chikungunya, tuberculosis infection and more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना २०१७ बाधले डेंगीने, चिकुनगुनिया, क्षयाची लागण अधिक

पुणेकरांना २१व्या शतकातले सतरावे वरीस डेंगीच्या बाधेचे गेले. या वर्षांत सर्वाधिक ६ हजार ३९० संशयित रुग्ण डेंगीचे आढळले. त्यातही सप्टेंबर ते नोव्हेबंर या कालावधीत ७० टक्के डेंगीची बांधा झालेले संशयित रुग्ण सापडले. ...

ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढविणार - सूरज मांढरे - Marathi News |  People's participation in Gramsabha will increase - Suraj Mandhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढविणार - सूरज मांढरे

ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढवून विधायक कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ...