लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना - Marathi News | Prayer for the goodness by Congress, near Pune railway station the statue of Mahatma Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना

कोरेगाव भीमा येथील घटना व त्यावरून राज्यात पेटलेली दंगल या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ सद्भाव व सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली व भजन गायन करण्यात आले. ...

शेकोट्यांबरोबरच खेड तालुक्यात रंगू लागल्या हुरडा पार्ट्या; वाढत्या थंडीचा परिणाम - Marathi News | Hurda parties in Khed taluka, Pune; The result of the growing cold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेकोट्यांबरोबरच खेड तालुक्यात रंगू लागल्या हुरडा पार्ट्या; वाढत्या थंडीचा परिणाम

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात थंडीचा पारा वाढल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्यांबरोबरच हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. सकाळी व संध्याकाळी दवबिंदूचे चहूकडे सडे पडत आहेत. ...

कार्ल्यात कुस्त्यांचा रंगला आखाडा; परराज्यातील पैलवानाचींही हजेरी - Marathi News | wrestling competition in Karla, Pimpari chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार्ल्यात कुस्त्यांचा रंगला आखाडा; परराज्यातील पैलवानाचींही हजेरी

कार्ला गावचे ग्रामदैवत भैरवनाथमहाराज उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात मावळ तालुका, जिल्हा तसेच कर्नाटक सारख्या परराज्यातील पैलवानानींही हजेरी लावली.  ...

जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | booked complaint against Jignesh Mawni, and Umar Khalid in Vishrambaug police station in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

आधी धुके आता वाहतूककोंडीचे कारण!; पुणे-कर्जत पॅसेंजर पुन्हा रद्द केल्याने प्रवासी संतप्त - Marathi News | The first half of the fog is now the cause of traffic! Pune-Karjat Passenger canceled again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी धुके आता वाहतूककोंडीचे कारण!; पुणे-कर्जत पॅसेंजर पुन्हा रद्द केल्याने प्रवासी संतप्त

पुणे-कर्जत पॅसेंजर आज (दि. ४) पुन्हा रद्द करण्यात आली आहे. यासाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबईमधील वाहतूककोंडीचे कारण पुढे करण्यात आले आहे. रेल्वेच्या या भूमिकेवरून प्रवाशांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे. ...

पिंपरी-चिंचवड शहर, मावळात बंदला प्रतिसाद   - Marathi News | Pimpri-Chinchwad City, Mavalala Bandala Response | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहर, मावळात बंदला प्रतिसाद  

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पिंपरी-चिंचवड शहर परिसर आणि मावळ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. ...

भोसरी उड्डाणपुलाचा श्वास गुदमरतोय, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष - Marathi News |  Bhosari flypox breathes hard, ignore encroachment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी उड्डाणपुलाचा श्वास गुदमरतोय, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

अतिक्रमणांची बजबजपुरी, अनधिकृत फ्लेक्सबाजी, खासगी वाहनांचा थांबा, जागोजागी कच-याचे ढीग, वाहतूककोंडी व त्यावरून होणारी वादावादी हे वर्णन एखाद्या भाजी मंडई परिसराचे नसून, पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील उड्डाणपुलाचे आहे. ...

घरे रिकामी करण्यास नागरिकांकडून सुरूवात - Marathi News |  Citizens start emptying homes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरे रिकामी करण्यास नागरिकांकडून सुरूवात

रावेत ते वाल्हेकरवाडी मार्गावरील बाधित घरांच्या घरमालकांनी नोटिशीनुसार सकाळपासूनच घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. घरे खाली करण्यास दोन दिवसांची मुदत राहिल्याने राहत्या घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याची लगबग सुरू होती. ...

मारहाण प्रकरणातील जखमीचा मृत्यू, दोघे अटकेत, एक फरार - Marathi News |  One killed, one inmate, one absconding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मारहाण प्रकरणातील जखमीचा मृत्यू, दोघे अटकेत, एक फरार

विकासनगर-किवळे येथील टी सी कॉलनी येथे एका २३ वर्षीय तरुणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून रविवारी (दि. ३१) दुपारी बाराच्या सुमारास तिघांनी अडवून लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली होती. ...