कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दलित संघटनांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. त्यामुळे बुधवारी महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. ...
नियम ३७७ अंतर्गत बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी यासंबंधीचे विधेयक केंद्र सरकारने तातडीने लोकसभेत व राज्यसभेत सादर करावे, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज संसदेत केली. ...
आपले शहर केवळ स्मार्ट नसावे, ते वाहतुकीच्या दृष्टीनेदेखील खूपच सुसह्य असले पाहिजे. शहरात अनेकदा गरज नसताना हॉर्नचा वापर केला जातो; मात्र हॉर्न वापरायची गरजच नाही. कदाचित, हे वाचून आश्चर्य वाटेल; पण मी स्वत: ७ वर्षांपासून एकदाही हॉर्न वापरलेला नाही. ह ...
कोणत्याही प्रसंगात आपल्या हाकेवर धावून येणारे नातलग-मित्रमंडळी आपल्या आजूबाजूला असतात. पण परदेशात गेल्यावर आपल्या माणसांची किंमत अधिक कळते, अशा शब्दांत परदेशात स्थिरावलेल्या मराठी बांधवांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ...
भीमा कोरेगाव येथे झालेल्या वादामुळे निर्माण झालेल्या जातीय तेढ या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी व भीम सैनिकांनी पुकारलेल्या मावळ बंदला कामशेत शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. ...
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला, पिंपरी चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...
विविध सामाजिक संघटना व भीम सैनिकांनी तसेच राहुल मित्र मंडळ व सारनाथ बुद्ध विहार व परिसरातील अनेक कार्यकर्ते एकत्रित येत राहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात काढलेला निषेध मोर्चा शांततेत पार पडला. ...
कोरेगाव भिमा या ठिकाणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ व सर्व लहान मोठे व्यावहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. ...
मांजरी खुर्दमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला मांजरीतील भिमसैनिकांनी पुष्पहार घालून त्यांना मानवंदना दिली. ...
भीमा कोरेगाव घटना आणि त्यानंतर भारिप बहुजन महासंघाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील जनजीवन सुरळीत व शांततेत आहे. ...