शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची सूत्रे जगतापांच्या हाती; पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 09:19 IST

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच शहराध्यक्ष पदासाठी शंकर जगताप यांचे नाव चर्चेत

पिंपरी : भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे मावळते शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन शहराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच केली आहे.

आमदार महेश लांडगे यांचा शहर अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहराला नवीन कारभारी मिळणार याबाबतची चर्चा सुरू होती. त्यामध्ये निष्ठावान की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच शहराध्यक्ष पदासाठी शंकर जगताप यांचे नाव चर्चेत होते. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी  प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :PuneपुणेLakshman Jagtapलक्ष्मण जगतापBJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे